Marathi

Fashion

अनुष्का शंकरचे हे इंडो-वेस्टर्न ड्रेस प्रत्येक फंक्शनसाठी आहेत परफेक्ट

Marathi

ऑफ शोल्डर ड्रेस

कोणत्याही पार्टी, फंक्शनसाठी ऑफ शोल्डर ड्रेस परिधान करू सकता. या ड्रेसमध्ये तुम्हाला इंडो-वेस्टर्न लुक करता येईल.

Image credits: Instagram
Marathi

गोल्डन सिल्क सूट

प्रसिद्ध सतार वादक अनुष्का शंकरचा गोल्डन रंगातील सिल्क सूट तुम्ही कोणत्याही फंक्शनवेळी परिधान करू शकता.

Image credits: Instagram
Marathi

फेदर डिझाइन गाऊन

तुम्हाला कोणत्याही पार्टीला हटके लुक ट्राय करायचा असल्यास अनुष्का शंकरसारखा फेदर डिझाइन गाऊन परिधआन करू शकता. या गाऊनवर चोकर ज्वेलरी सुंदर दिसेल.

Image credits: Instagram
Marathi

स्ट्रेट गाऊन विद लेग कट

जांभळ्या रंगातील स्ट्रेट गाऊन विद लेग कट ड्रेस कोणत्याही पार्टी फंक्शनसाठी बेस्ट पर्याय आहे. तुम्ही अनुष्का शर्माचा हा लुक एखाद्या फंक्शनला कॉपी करू शकता.

Image credits: Instagram
Marathi

गाऊन विद जॅकेट

अनुष्का शंकरसारखा लाल रंगातील गाऊनसोबत जरीचे वर्क केलेले जॅकेट परिधान करू शकता. या ड्रेसवर गोल्डन रंगातील ज्वेलरी सुंदर दिसेल.

Image credits: Instagram
Marathi

लॉन्ग फ्रॉक

बटरफ्लाय डिझाइन असणारा लॉन्ग फ्रॉक कोणत्याही पार्टीसाठी परफेक्ट आहे. लाइट मेकअपसह तुम्ही अशाप्रकारचे आउटफिट पार्टीसाठी परिधान करू शकता.

Image credits: Instagram

आयुष्यात या व्यक्तींना कधीच पैसे उधार देऊ नका

Republic Day : प्रजासत्ताक दिनानिमित्त या 5 ठिकाणांना नक्की भेट द्या

Republic Day निमित्त सेलेब्ससारखे नारंगी रंगातील हे लुक करा रिक्रिएट

यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तयार करा तिरंगा खीर ते सॅलड रेसिपी