Marathi

ओठांना गुलाबी रंग हवाय? मग हे उपाय करून पाहा

ओठांना नैसर्गिकरित्या गुलाबी रंग हवा असेल, तर काही घरगुती उपाय खूप फायदेशीर ठरू शकतात. 

Marathi

मध

रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर थोडंसं मध लावून हलक्या हातांनी मसाज करा. यामुळे ओठ मुलायम होतात.

Image credits: Getty
Marathi

गुलाब जल

रात्री झोपताना ओठांना गुलाब जल लावल्यानेही त्यांना नैसर्गिक गुलाबी रंग मिळण्यास मदत होते.

Image credits: Getty
Marathi

बीटरूटचा रस

ओठांवरचा काळेपणा कमी करण्यासाठी आणि नैसर्गिक गुलाबी रंग देण्यासाठी, ओठांवर बीटरूटचा रस लावा.

Image credits: Getty
Marathi

तूप

झोपण्यापूर्वी ओठांवर थोडंसं साजूक तूप लावल्यास ओठांना गुलाबी रंग येण्यास आणि ते मऊ राहण्यास मदत होते.

Image credits: Getty
Marathi

टोमॅटोचा रस

टोमॅटोचा रस ओठांवर लावून मसाज करा. यामुळे ओठांना गुलाबी रंग मिळण्यास मदत होते.

Image credits: Getty
Marathi

दही

दह्याने ओठांवर मसाज करणं देखील खूप फायदेशीर ठरतं. यामुळे ओठ मऊ आणि गुलाबी होतात.

Image credits: Getty

Gold Gift : कमी बजेटमध्ये रॉयल लूक! पत्नीला गिफ्ट करा 9KT गोल्ड इअररिंग्स

तुमचं फाउंडेशन दिवसभर टिकेल, फक्त या ३ सोप्या ट्रिक्स वापरा

पोटाच्या आरोग्यासाठी ही ६ फळं आहेत बेस्ट, पचनक्रियेसाठी ठरतील फायदेशीर

घरात कचराडबा कुठे ठेवावा? वाचा वास्तूशास्रात काय सांगितलेय