पत्नीसाठी सोन्याचं काही घ्यायचं असेल, आणि बजेट कमी असेल, तर 9KT सोन्याचे कानातले हा एक उत्तम पर्याय आहे.
Lifestyle Aug 03 2026
Author: Karishma R Image Credits:chat gpt and instagram
Marathi
स्टोन असलेले लीफ शेप इअररिंग्स
9KT गोल्डमध्ये लीफ शेप इअररिंगची ही सुंदर डिझाइन आहे. रोजच्या वापरासाठी असे सिंपल आणि आकर्षक कानातले तुम्ही पत्नीला गिफ्ट करू शकता.
Image credits: pinterest
Marathi
बटरफ्लाय इअररिंग्स
बटरफ्लाय शेपमधील या क्युट इअररिंग्सची ही डिझाइन तुम्ही पत्नीला गिफ्ट करू शकता. तुमची पत्नी हे कानातले रोजच्या वापरासाठी घालू शकते.
Image credits: bol.com
Marathi
मिनी हूप बाली इअररिंग्स
मिनी हूप बाली इअररिंग्सची ही सुंदर डिझाइन पत्नीला देण्यासाठी एक बेस्ट गिफ्ट आहे.
Image credits: pinterest
Marathi
रोझ स्टड इअररिंग्स
रोझ स्टड इअररिंग्सची ही सुंदर डिझाइन सिंपल आणि स्टायलिश आहे. फुलांच्या आकाराचे हे सुंदर कानातले भेट देण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.
Image credits: JazziAnn | Boutique Apparel & Digital Designs
Marathi
फ्लोरल इअररिंग्स
तुमच्या पत्नीला थोडे मोठे आणि स्टायलिश डिझाइनचे कानातले आवडत असतील, तर तुम्ही तिला फ्लोरल शेपमधील हे 9KT इअररिंग्स भेट देऊ शकता. ती हे कानातले रोजच्या वापरासाठी स्टाईल करू शकते.