आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी आतड्यांचं आरोग्य खूप महत्त्वाचं आहे. ते सुधारण्यास मदत करणाऱ्या ६ फळांबद्दल आपण इथे जाणून घेऊया.
बेरीजमध्ये सोल्युबल (विद्रव्य) आणि इनसोल्युबल (अविद्रव्य) फायबर भरपूर प्रमाणात असतं. हे फायबर आतड्यातल्या चांगल्या बॅक्टेरियाच्या वाढीला मदत करतं.
किवी फळात 'ॲक्टिनिडिन' नावाचं एन्झाइम आणि भरपूर फायबर असतं. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळते.
पपईमध्ये 'पपेन' नावाचं एन्झाइम असतं, जे प्रोटीन्सचं विघटन करण्यास मदत करतं. यामुळे पोट फुगण्यासारख्या समस्या कमी होऊ शकतात.
केळ्यामध्ये प्रीबायोटिक इन्सुलिन आणि रेझिस्टंट स्टार्च असतं. हे घटक आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियांना हळूवारपणे पोषण देतात.
ॲवोकॅडो फळ आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियांना पोषण देतं आणि पचनक्रियेत मदत करतं. त्यामुळे आतड्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
घरात कचराडबा कुठे ठेवावा? वाचा वास्तूशास्रात काय सांगितलेय
पनीर टिक्का ते मसाला पापड, संध्याकाळच्या नाश्तासाठी झटपट रेसिपी
जेवणानंतर एक चमचा बडीशेप खाण्याचे भन्नाट फायदे, घ्या जाणून
Long Dangle Earrings : एथनिक असो वा वेस्टर्न आऊटफिट, 5 डँगल इअररिंग्स