जास्त वजन असलेल्या महिलांमध्ये हार्मोन्स असंतुलनाचा त्रास होऊ शकतो.
एस्ट्रोजन सारख्या इतर संप्रेरकांचे प्रमाण बदलून मासिक पाळी अनियमित होऊ शकते. यामुळे अंडी तयार होण्यात अडचण येऊ शकते.
जास्त वजनामुळे PCOS ची स्थिती बिघडू शकते आणि अंडी सोडली जात नाहीत. यामुळे वंध्यत्व येऊ शकते.
जास्त वजन गर्भधारणेच्या वातावरणावर परिणाम करते. यामुळे गर्भधारणा करणे कठीण होते.
गरोदरपणात जास्त वजन असल्याने उच्च रक्तदाब, मधुमेह यासारख्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे गर्भपात होण्याची शक्यता जास्त असते.
पुरुषांचे वजन जास्त असल्यास शुक्राणूंची संख्या, गुणवत्ता आणि हालचाल कमी होते.
वर्क लाईफ बॅलन्स कसा साधायला हवा?
एकादशीला मुलगी जन्मली?, ठेवा अनोखे नाव जे सर्वांनाच भावेल
नवरा होईल दिवाना, ईदसाठी परिधान करा हे ७ ट्रेंडी गोट्टा पट्टी सूट
10 मिनिटांत काढा या 7 सोप्या मेंदी डिझाइन