Marathi

मंगळागौरसाठी अभिनेत्रींसारखा करा मराठमोळा साज, दिसाल मनमोहक

Marathi

मंगळागौरसाठी सोनालीसारखा हटके लूक

श्रावणातील मंगळागौरसाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसारखा हटके लूक करू शकता. यामध्ये सोनाली फार सुंदर दिसतेय. 

Image credits: Instagram
Marathi

भरजरी साडीसह पारंपारिक लूक

मंजिरी ओकसारखी भरजरी साडीवर पारंपारिक लूक मंगळागौरसाठी करू शकता. सध्या साडीवर बेल्ट लावण्याची फॅशन आहे. 

Image credits: Instagram
Marathi

अमृता खानविलकरचा लूक करा कॉपी

मंगळागौरसाठी अमृता खानविलकरसारखा लूक कॉपी करू शकता. अमृताने लाल रंगातील साडी नेसली असून त्यावर मॅचिंग असे फूल हँड ब्लाऊज परिधान केले आहे. 

Image credits: Instagram
Marathi

प्राजक्तासारखा मराठमोळा साज

अभिनेत्री प्राजक्ता माळीसारखा मराठमोळा साज करू शकता. मंगळागौरवेळी महिला पारंपारिक दागिनेही घातले जातात. 

Image credits: Instagram
Marathi

सानिका काशीकरचा लूक

मंगळागौरसाठी नवरी मिळे नवऱ्याला मालिकेतील अभिनेत्री सानिका काशीकरसारखा लूक करू शकता. काष्टी पद्धतीने साडी नेसून त्यावर पारंपारिक दागिने अभिनेत्रीने घातले आहेत. 

Image credits: Instagram
Marathi

भूमिजा पाटीलसारखा मराठमोळा लूक

अभिनेत्री भूमिजा पाटीलसारखा मंगळागौरसाठी पारंपारिक साज करू शकता. भूमिजा मराठमोळ्या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसतेय. 

Image credits: Instagram
Marathi

शर्मिला शिंदेचा मनमोहक लूक

अभिनेत्री शर्मिला शिंदेने मंगळागौरसाठी पारंपारिक लूक केला आहे. शर्मिलाने हातात हिरव्या बांगड्या, पारंपारिक ज्वेलरीसह बाजूबंदही घातल्याने लूक अधिक खुलून दिसत आहे. 

Image credits: Instagram

चितासारखी चपळ असणाऱ्या Vinesh Phogat चा वाचा खास डाएट प्लॅन

रक्षाबंधनसाठी 2K मध्ये खरेदी करा हे 8 ट्रेंडी सलवार सूट, दिसाल सुंदर

Shravan Recipe : श्रावणातील उपवासाला करा मखाना खीर, लिहून घ्या रेसिपी

पावसाळ्यात करटुल्याची भाजी खाण्याचे आरोग्यदायी फायदे, वजनही होईल कमी