Shravan Recipe : श्रावणातील उपवासाला करा मखाना खीर, लिहून घ्या रेसिपी
Marathi

Shravan Recipe : श्रावणातील उपवासाला करा मखाना खीर, लिहून घ्या रेसिपी

साहित्य
Marathi

साहित्य

दोन कप मखाना, तूप, 4-5 कप दूध, ड्राय फ्रूट्स, केशर, वेलची पावडर आणि चवीनुसार साखर.

Image credits: social media
मखाने आणि ड्राय फ्रुट्स भाजून घ्या
Marathi

मखाने आणि ड्राय फ्रुट्स भाजून घ्या

सर्वप्रथम पॅनमध्ये तूप घालून त्यामध्ये ड्राय फ्रुट्स हलके भाजून घ्या. यानंतर मखानेही क्रिस्पी भाजा. मखाने थंड झाल्यानंतर मिक्सरमधून वाटून घ्या.

Image credits: youtube
दूध उकळवून घ्या
Marathi

दूध उकळवून घ्या

गॅसवर कढई ठेवून दूध उकळवून घ्या. यामध्ये साखरही टाका. आता दूधात मखाना आणि वेलची पावडर मिक्स करुन पाच मिनिटे उकळवून घ्या.

Image credits: youtube
Marathi

खीरच्या दूधात सामग्री मिक्स करा

खीरसाठी दूध घट्ट झाल्यानंतर यामध्ये केशर आणि चवीनुसार साखर मिक्स करा. पुन्हा खीर व्यवस्थितीत ढवळून त्याला उकळी काढा.

Image credits: social media
Marathi

ड्रायफ्रुटने मखाना खीर सजवा

मखानाची खीर थंड अथवा गरम खाण्यासाठी सर्व्ह करा. यावेळी खीर सजवण्यासाठी वरुन ड्राय फ्रुट्सही घाला.

Image credits: social media

पावसाळ्यात करटुल्याची भाजी खाण्याचे आरोग्यदायी फायदे, वजनही होईल कमी

श्रावणात महादेवाच्या पूजेसाठी आप्पीसारखे रिक्रिएट करा हे 8 लूक

Sharavn Recipes : श्रावण स्पेशल वालाचे बिरडे, पाहा रेसिपी

श्रावणात मुंबईतील शंकरांच्या या 5 प्रसिद्ध मंदिरांना नक्की भेट द्या