Marathi

चितासारखी चपळ असणाऱ्या Vinesh Phogat चा वाचा खास डाएट प्लॅन

Marathi

पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यात वर्णी

पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यात विनेश फोगाटची वर्णी लागली आहे. याधीच्या उपांत्य फेरीत क्यूबाची कुस्तीपटू युसनेइलिस गुजॅमनचा विनेशने पराभव केला होता.

Image credits: social media
Marathi

उपात्यंनंतर आता अंतिम सामन्याकडे लक्ष

50 किलोग्रॅम फ्रिस्टाइलच्या उपांत्य फेरीत रौप्य पदक मिळवले. आता अंतिम सामन्यात विजय झाल्यास विनेश सुवर्ण पदाची मानकरी ठरणार आहे.

Image credits: Instagram
Marathi

फिटनेस फ्रिक आहे विनेश फोगाट

कुस्तीपटू विनेश फोगाट आपल्या डाएटबद्दल खूप शिस्तप्रिय आहे. यामुळेच कुस्तीच्या मैदानात समोरच्या स्पर्धकाचा सहजपणे पराभव करण्याची ताकद तिच्यामध्ये आहे.

Image credits: Instagram
Marathi

या गोष्टी खाणे टाळते

विनेश फोगाट आपल्या खाण्यापिण्यात तूप आणि गोड पदार्थ टाळते. डाएटमध्ये हाय प्रोटीन फूड्सचे सेवन करते. यामुळे शरिराला उर्जा मिळते.

Image credits: social media
Marathi

विनेश फोगाटचा डाएट प्लॅन

विनेश फोगाट नाश्तामध्ये अंडी, दलिया व फळांचे सेवन करते. लंचमध्ये डाळ, भाजी, पोळी, राजमा आणि रात्री सूप अथवा सॅलडचे सेवन करते.

Image credits: Instagram
Marathi

ड्राय फ्रुट्सचाही डाएटमध्ये समावेश

विनेश फोगाट व्यायम करण्याआधी ड्राय फ्रुट्स आणि प्रोटीन शेक पिते. यामुळे शरिराला बळकटी मिळण्यास मदत होते. याशिवाय काजू, बदाम सारखा सुका मेवाही डाएटमध्ये खाते.

Image credits: Instagram
Marathi

दिवसातून पाचवेळा खाते

विनेश फोगाट दिवसातून एकदाच पोटभर खाण्याएवजी चार अथवा पाच लहान भागात खाते. यामुळे शरिरातील मेटाबॉलिज्म सुधारण्यासह वारंवार भूक लागत नाही.

Image credits: Instagram
Marathi

दूध-दही डाएटचा हिस्सा

विनेशच्या डाएटचा महत्वाचा हिस्सा दूध आणि दही आहे. दिवसातून चार ते पाच लीटर दूध पिते. याशिवाय विनेश दह्याचे खूप सेवन करते.

Image credits: social media
Marathi

चीड डे दिवशी काय खाते?

विनेश फोगाट चीड डे दिवशी घरच्याघरी तयार केले चूरमा लाडू खाते. याशिवाय मालपोहा देखील विनेशला आवडतो.

Image Credits: social media