Marathi

4 इंच कमी होईल पोट, महिनाभर दररोज खा या 5 भाज्या

Marathi

महिनाभर खा या 5 भाज्या

हेल्दी डाएटची मागणी दररोज वाढली जात आहे. अशातच पोट कमी करण्यासाठी दररोज कोणत्या भाज्यांचे सेवन करावे याबद्दल जाणून घेऊया सविस्तर..

Image credits: Freepik
Marathi

ब्रोकली

ब्रोकलीच्या सेवनाने शरिरातील चरबी कमी करण्यास मदत करते. यामध्ये फायबर आणि मिनिरल्स असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. 

Image credits: Getty
Marathi

पालेभाज्या

पालेभाज्यांचा डाएटमध्ये समावेश असावा. यामुळे पोटावरील वाढलेली चरबी कमी होण्यास मदत होते.

Image credits: Our own
Marathi

शिमला मिरची

शिमला मिरचीमध्ये काही पोषण तत्त्वे असतात. याच्या सेवनाने पोट दीर्घकाळ भरल्यासारखे राहते. यामधील कॅप्साइनिन आणि फायबर असतात जे वजन कमी करण्यास मदत करतात.

Image credits: freepik
Marathi

मशरुम

मशरुमच्या सेवनाने पोटावरील चरबी कमी होऊ शकते. याशिवाय रक्तातील ग्लुकोजचा स्तर नियंत्रित करण्यासही मशरुम मदत करते.

Image credits: Getty
Marathi

बीन्स

हेल्थलाइनच्या रिपोर्ट्सनुसार, बीन्सच्या सेवनाने लठ्ठपणाचा धोका कमी होते. यामध्ये उच्च प्रमाणात फायबर असतात जे पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करू शकतात.

Image Credits: Getty