हिंदू मान्यतेनुसार, महिलांनी काही ठिकाणी केस मोकळे सोडू नये. ती कोणती ठिकाणे आहेत याबद्दलच जाणून घेऊया...
Image credits: adobe stock
Marathi
पूजेवेळी केस मोकळे सोडू नका
धर्म ग्रंथांनुसार, कोणत्याही पूजा-प्रार्थनेवेळी महिलांनी केस मोकळे सोडू नयेत. पूजेवेळी महिलांनी केस मोकळे ठेवणे अशुभ मानले जाते.
Image credits: Getty
Marathi
व्रत कथा पठणावेळी केस बांधावेत
महिलांनी एखाद्या व्रत कथेच्या पठणाला बसण्याआधी केस बांधावेत. अशा ठिकाणी मर्यादेनुसार आपले वस्र परिधान करावेत.
Image credits: Getty
Marathi
मंदिरात महिलांनी केस बांधावेत
मान्यतेनुसार, महिलांनी कोणत्याही मंदिरात देवाच्या दर्शनाला जाताना केस बांधावेत. केस मोकळे सोडून मंदिरात प्रवेश करू नये. यामुळे आयुष्यातील समस्या वाढू शकतात.
Image credits: Getty
Marathi
भोजन तयार करताना
भोजन तयार करताना महिलांनी केस बांधावेत. जेणेकरुन केस अन्नपदार्थांमध्ये पडणार नाहीत.
Image credits: Getty
Marathi
केस मोकळे सोडणे मानले जाते अशुभ
हिंदू धर्मात महिलांनी केस मोकळे सोडणे अशुभ मानले जाते. काही विशेष स्थिती वगळल्यास महिलांनी केस बांधूनच ठेवावेत. यामुळे आयुष्यात शुभ फळ मिळते.