Marathi

Apple Cider Vinegar मुळे आरोग्यच नव्हे त्वचाही चमकेल, जाणून घ्या फायदे

Marathi

अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर आरोग्यासाठी फायदेशीर

अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरमध्ये अँटीफंगल गुणधर्म असल्याने आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

Image credits: FreePik
Marathi

चेहऱ्याला चमक येईल

अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरचा वापर चेहऱ्यासाठी करू शकता. यामुळे चेहऱ्याला चमक येण्यास मदत येईल.

Image credits: freepik
Marathi

त्वचेवरील डाग दूर होतील

अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरचा वापर करुन त्वचेचा ग्लो वाढवण्यासह डागांपासून सुटका मिळवू शकता.

Image credits: freepik
Marathi

उपाशी पोटी प्या

दररोज सकाळी उपाशी पोटी अर्धा चमचा अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर कोमट पाण्यात मिक्स करुन पिऊ शकता.

Image credits: Freepik
Marathi

चेहऱ्याच्या त्वचेसाठी फायदेशीर

पाणी आणि अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर दोन्ही गोष्टी मिक्स करुन स्प्रे बॉटलमध्ये भरून चेहऱ्यावर लावू शकता.

Image credits: Getty
Marathi

केसांसंबंधित समस्या होतील दूर

केसांच्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरचा वापर करू शकता. पाण्यात अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर मिक्स करुन केसांना मसाज करा. यामुळे केस वाढीस मदत होईल.

Image credits: freepik
Marathi

वजनावर नियंत्रण मिळवण्यास फायदेशीर

अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरमधील अ‍ॅसिटक अ‍ॅसिडमुळे वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवण्यासही मदत होते.

Image credits: Getty

बाथरुममधील या 7 वस्तूंमुळे घरात निर्माण होते आर्थिक समस्या, आजच काढा

प्रेशर कुकरमध्ये लुसलुशीत केक तयार करण्यासाठी खास टिप्स

कोणत्या 4 ठिकाणी महिलांनी केस बांधावेत?

देवी लक्ष्मीच्या 5 सुंदर नावांसह अर्थ, मुलीसाठी निवडा एखादे Unique नाव