सर्वात प्रथम बटाटे उकडून बारीक करून घ्या. कांदा, कोथिंबीर बारीक चिरा, पुऱ्यांचा चुरा करून त्यामध्ये मीठ, चाट मसाला व सर्व साहित्य एका भांड्यात व्यवस्थितीत एकत्र करून घ्या.
Image credits: Freepik
Marathi
ब्रेडला चटणी लावून घ्या
शेवपुरी सँडविचसाठी ब्रेडला गोड-तिखट चटणी लावून घ्या.यावर सँडविचसाठी तयार केलेले मिश्रण लावा आणि वरून चाट मसाला टाका.
Image credits: Freepik
Marathi
सँडविच व्यवस्थितीत भाजून घ्या
टोस्ट सँन्डविचचे भांडे घेत त्याला बटर लावून सँडविच दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्या. अशा प्रकारे तयार होईल तुमचे शेवपुरी सँन्डविच.