धर्म ग्रंथांमध्ये पती-पत्नीसंबंधित अनेक नियम सांगण्यात आले आहेत. या ग्रंथांमध्ये असेही सांगितले आहे की, पत्नीच्या कोणत्या 5 चुका पती कधीच माफ करत नाही.
Image credits: adobe stock
Marathi
रात्री उशिरा घराबाहेर पडणे
पत्नीने कधीच एखाद्या कारणास्तव रात्री उशिरा घराबाहेर पडू नये. पत्नीही ही गोष्ट पतीला आवडत नाही.
Image credits: adobe stock
Marathi
दुसऱ्यांच्या घरी विनाकारण येणेजाणे
पत्नीचे दुसऱ्यांच्या घरी विनाकारम येणेजाणे असल्यास पतीला ही गोष्ट अजिबात आवडत नाही. यामुळे नात्यात वाद उद्भवू शकतात.
Image credits: adobe stock
Marathi
परपुरुषासोबत संबंध
जी पत्नी अन्य पुरुषासोबत संबंध ठेवते तिला पती कधीच माफ करत नाही. पत्नीची ही चूक वैवाहिक आयुष्यात कलह निर्माण करु शकतो.
Image credits: adobe stock
Marathi
शत्रूंसोबत संबंध ठेवणे
पतीचे एखाद्यासोत वाद अथवा शत्रूत्व असल्यास पत्नीने अशा व्यक्तींशी संबंध ठेवू नये. यामुळे वैवाहिक आयुष्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
Image credits: adobe stock
Marathi
गुपित गोष्टी सांगणे
पत्नी घरातील गुपित गोष्टी अन्य काहींना सांगत असल्यास ही बाब पतीला कधीच आवडत नाही. यामुळे परिवाराच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवली जाऊ शकते. पत्नीने ही चूक कधीच करु नये.