Lifestyle

2K मध्ये खरेदी करता येतील Sayali Sanjeev सारख्या साड्या, दिसाल मनमोहक

Image credits: Instagram

गोल्डन वर्क साडी

अभिनेत्री सायली संजीवसारखी गोल्डन वर्क केलेली साडी लग्नसोहळ्यासाठी खरेदी करू शकता. अशी साडी दोन हजार रुपयांपर्यंत तुम्हाला खरेदी करता येईल. 

Image credits: Insta

पैठणी साडी

पैठणी साडी नेसणे प्रत्येक महिलेला पसंत असते. पण तुमचे बजेट कमी असल्यास पैठणीसाडीचे अन्य काही प्रकार तुम्हाला खरेदी करता येऊ शकतात. 

Image credits: Insta

इरकल साडी

सायली संजीवसारखी हिरव्या रंगातील साडी लग्नसोहळ्यावेळी पारंपारिक लुक देईल. या साडीला गुलाबी रंगातील बॉर्डर दिल्याने अधिक सुंदर दिसतेय. इरकल साडीवर पारंपारिक साज करू शकता.  

Image credits: Insta

सिल्क साडी

गुलाबी रंगातील सिल्क साडीमध्ये सायली संजीव फार सुंदर दिसतेय. मित्रमैत्रीणीच्या लग्नासोहळ्यावेळी सिल्क साडी दोन हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल.

Image credits: Insta

बॉर्डर वर्क साडी

सायली संजीवसारखी केशरी रंगातील बॉर्डर वर्क केलेली साडी लग्नसोहळ्यावेळी नेसू शकता. या साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज सुंदर दिसेल. 

Image credits: Instagram

गोल्डन बॉर्डर साडी

अभिनेत्री सायली संजीवसारखी गोल्डन बॉर्डर वर्क करण्यात आलेल्या साडीत मनमोहक दिसाल. या साडीवर पारंपारिक दागिने घालू शकता. यामुळे लुक खुलला जाईल.

Image credits: insta

डुअल शेड्स पैठणी साडी

सायली संजीवसारखी डुअल शेड्स पैठणी साडी लग्नसोहळ्यासाठी खरेदी करू शकता. या साड्यांवर वेगवेगळी डिझाइन केलेली तुम्हाला मिळेल. 

Image credits: Instagram

कॉटन साडी

सायली संजीव गुलाबी रंगातील साडीत सुंदर दिसतेय. सिंपल आणि सोबर लुकसाठी सायलीसारखी साडी दोन हजारांपर्यंत मार्केटमध्ये खरेदी करता येईल. 

Image credits: Insta