यंदाच्या राम नवमीला करा या श्लोकांचा जप, सर्व इच्छा होतील पूर्ण !
Lifestyle Apr 16 2024
Author: Ankita Kothare Image Credits:Getty
Marathi
17 एप्रिल रोजी राम नवमी
यंदाची राम नवमी बुधवारी 17 एप्रिल रोजी आहे. या दिवशी रामचरित मानसातील काही श्लोकांचा जप केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. जाणून घ्या या जपांबद्दल
Image credits: adobe stock
Marathi
रामचरित मानसातील श्लोकांचा जप कसा करायचा ?
रामचरित मानसाच्या श्लोकांचा जप करण्यापूर्वी भगवान श्रीरामाची पूजा करावी, शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि जपासाठी तुळशीची जपमाळ वापरावी. यामुळे लवकर शुभ संकेत मिळतील.