Marathi

संस्कृती बालगुडेचे 8 Indo-Western Look, दिसतेय कातिल

Marathi

….little black लेहेंगा..!

काळ्या रंगाील लेहेंग्यामध्ये अभिनेत्री संस्कृती बालगुडे फार सुंदर दिसतेय. अशाप्रकारचा फ्लोलर प्रिंट असणारा लेहेंगा पार्टी-फंक्शनवेळी परिधान करू शकता. 

Image credits: Instagram
Marathi

'हूस्न की परी' दिसतेय

पांढऱ्या रंगातील अनारकली ड्रेसमध्ये संस्कृती ‘हूस्न की परी’ सारखी दिसतेय. यावर अभिनेत्रीने मोत्याची ज्वेलरी घातली आहे. 

Image credits: Instagram
Marathi

सुंदर आणि ब्युटीफुल लूक

फ्लोरल प्रिंट अनारकली ड्रेसमध्ये संस्कृती फार सुंदर दिसतेय. अशाप्रकारच्या ड्रेसवर नो लूक मेकअप करू शकता. 

Image credits: Instagram
Marathi

इंडो-वेस्टर्न लूक

संस्कृती प्रिंटेट साडीत इंडो-वेस्टर्न लूकमध्ये बोल्ड अँड ब्युटीफुल दिसतेय. अशाप्रकारची साडी तुम्ही कॉकटेल पार्टीवेळी नेसू शकता. 

Image credits: Instagram
Marathi

डुअल शेड्स घागरा-चोली

इंडो-वेस्टर्न लूक क्रिएट करण्यासाठी अभिनेत्रीने डुअल शेड्समधील घागरा-चोलीची निवड केली आहे. यावर गोल्डन रंगात नक्षीकाम करण्यात आले आहे. 

Image credits: Instagram
Marathi

फ्लेअर्ड लेहेंगा

लग्नसोहळ्यात काहीतरी हटके परिधान करायचे असल्यास संस्कृतीसारखा गुलाबी रंगातील फ्लेअर्ड लेहेंगा परिधान करू शकता. यावर मोत्याची अथवा गोल्डन ज्वेलरी शोभून दिसेल. 

Image credits: Instagram
Marathi

एथनिक लूक

संस्कृती बालगुडे काळ्या रंगातील साडीत फार कमालीची सुंदर दिसतेय. यावर अभिनेत्रीने एथनिक ज्वेलरी घालून लूक पूर्ण केला आहे. 

Image credits: Instagram

ग्रीन टी-तांदळाचे पाणी वापरुन तयार करा 3 हेअर मास्क, केसांना येईल चमक

5K रुपयांत दिल्लीहून फिरता येणारी भारतातील 6 निसर्गरम्य ठिकाणे

Bakrid ला Hina Khan सारखे 8 आउटफिट करा ट्राय, कोणीही प्रेमात पडेल

'चौदहवीं का चाँद', सोनाक्षी सिन्हासारखे 8 एथनिक Outfits, दिसाल मनमोहक