Marathi

5K रुपयांत फिरता येणारी भारतातील 6 निसर्गरम्य ठिकाणे

Marathi

वाराणसी, उत्तर प्रदेश

सध्या वाराणसी पर्यटकांचे फिरण्याचे ठिकाण ठरले आहे. दिल्लीपासून तुम्ही वाराणसीपर्यंतची ट्रिप 5 हजार रुपयांत करू शकता. 

Image credits: Social Media
Marathi

कसोल, हिमाचल प्रदेश

नवी दिल्ली ते हिमाचल प्रदेशाच्या ट्रिपचा खर्च 4-5 हजार रुपायंमध्ये होईल. हिमालच प्रदेशातील का कसोल आपल्या निसर्गरम्य वातावरणासाठी फार प्रसिद्ध आहे.

Image credits: our own
Marathi

ऋषिकेश, उत्तराखंड

दिल्लीहून ऋषिकेससाठी काही ट्रेन उपलब्ध असून संपूर्ण ट्रिपची मजा 5 हजारांमध्ये घेता येईल. येथे अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स अ‍ॅक्टिव्हिटी करण्याची मजा घेता येईल. 

Image credits: Twitter- Amitabh Kant
Marathi

कुतूबमिनार, दिल्ली

दिल्लीतील कुतूबमिनारची ट्रिप नेहमीच लक्षात राहणारी ठरेल. या ठिकाणासह दिल्लीत शॉपिंगची मजा घेऊ शकता. 

Image credits: Wikipedia
Marathi

मॅक्लोडगंज, हिमाचल प्रदेश

दिल्लीच्या आसपास राहणाऱ्यांसाठी मॅक्लोडगंजची ट्रिप अगदी स्वस्तात करता येऊ शकते. येथे खाण्यापिण्यापासून ते राहण्यासाठी 5 हजार रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.

Image credits: social media
Marathi

बिनसर, उत्तराखंड

दिल्लीपासून 9 तासांच्या दूरवर असलेल्या उत्तराखंड येथील बिनसरला तुम्ही भेट देऊ शकता. येथे काही निसर्गरम्य ठिकाणांना जाऊ शकता.

Image credits: Getty

Bakrid ला Hina Khan सारखे 8 आउटफिट करा ट्राय, कोणीही प्रेमात पडेल

'चौदहवीं का चाँद', सोनाक्षी सिन्हासारखे 8 एथनिक Outfits, दिसाल मनमोहक

घरच्याघरी तयार करा हे 5 अंड्याचे Hair Mask, केस होतील मऊ आणि हेल्दी

'गोड गोजिरी अदा...', श्रुती मराठेसारख्या 5K मध्ये खरेदी करा 8 साड्या