येत्या 17 जूनला बकरी ईद साजरी केली जाणार आहे. अशातच हिना खानसारखा पिवळ्या रंगातील को-ऑर्ड सूटचा पर्याय निवडू शकता. यावर नो मेकअप लूक करू शकता.
पांढऱ्या आणि गुलाबी रंगातील ओढणी असणारा ए-लाइन सूटवर हेव्ही डिझाइन करण्यात आले आहे. यावर झुमके शोभून दिसतील.
सध्या फ्लोरल प्रिंट सूटचा ट्रेण्ड आहे. वेगवेगळ्या डिझाइन आणि पॅटर्नमध्ये तुम्हाला फ्लोरल सूट 2 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल.
ऑल टाइम फेव्हरेट असा चिनकारा सूट प्रत्येक महिलेवर सुंदर दिसतो. यंदाच्या बकरी ईदला हिना खानचा सिंपल आणि सोबर लुक कॉपी करू शकता.
गुलाबी रंगातील अनारकली सूटमध्ये हिना फार सुंदर दिसतेय. यावर चोकर ज्वेलरी शोभून दिसेल.
हिरव्या रंगातील सिक्वीन वर्क सूट यंदाच्या बकरी ईदसाठी परफेक्ट आहे. या सूटमध्ये तुमचा लूक अधिक खुलला जाईल.
पेस्टल रंगातील चिकनकारी वर्क करण्यात आलेला सूट बकरी ईदच्या वेळी परिधान करु शकता. यावर एथनिक ज्वेलरीने तुमचा लूक पूर्ण करू शकता.
'चौदहवीं का चाँद', सोनाक्षी सिन्हासारखे 8 एथनिक Outfits, दिसाल मनमोहक
घरच्याघरी तयार करा हे 5 अंड्याचे Hair Mask, केस होतील मऊ आणि हेल्दी
'गोड गोजिरी अदा...', श्रुती मराठेसारख्या 5K मध्ये खरेदी करा 8 साड्या
मुंबई-पुण्याजवळ पावसाळ्यात 2K मध्ये होईल ट्रिप, पाहा 10 अनोखी ठिकाणे