सामंथाने घातलेला बॉटल ग्रीन रंगातील सलवार सूट एखाद्या सणासुदीसाठी बेस्ट आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाइन्स मार्केटमध्ये पहायला मिळतील.
ऑफिससाठी सामंथासारखा गोटा-पट्टी डिझाइनचा सलवार सूट खरेदी करू शकता.
सामंथा फ्लोरल प्रिंट सूटमध्ये स्टायलिश दिसतेय. अशाप्रकारचा सलवार सूट 1 हजार रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.
फिगर फ्लॉन्ट करण्यासाठी बॉडी हगिंग चूडीदार सूट खरेदी करू शकता. यावर एथनिक ज्वेलरी छान दिसेल.
फ्लोरल प्रिंट सूटचा सध्या ट्रेन्ड आहे. उन्हाळ्यात कॅज्युअल किंवा ऑफिस लूकसाठी अशाप्रकारचा प्रिंटेट कॉटन कुर्ती-सेट खरेदी करू शकता.
मुलांच्या डब्यासाठी तयार करा हेल्दी इटालियन Wheat Pasta, वाचा रेसिपी
पुण्याच्या अमृततुल्यसारखा गुळाचा चहा असा बनवा घरच्या घरी
फ्लॉलेस मेकअपसाठी वापरा हे 6 Koran Makeup हॅक्स
भाजलेला कच्चा आंबा लागेल लज्जतदार, पटकन थंडावा देईल रोस्टेड आंबा पन्हं