Marathi

दक्षिण भारतातील कपलला पावसाळ्यात फिरण्यासाठी 10 रोमँटिक ठिकाणे

Marathi

कुर्ग

भारतातील स्कॉटलँड म्हणून ओखळल्या जाणाऱ्या कुर्गला यंदाच्या पावसाळ्यात पार्टनरसोबत जाऊ शकता.

Image credits: Pixabay
Marathi

चिकमंगळूर

कपलसाठी बेस्ट आणि रोमँटिक असे दक्षिण भारतातील चिकमंगळूर ठिकाण आहे. येथे तुम्हाला झरे, नद्यांसह सर्वत्र हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत वेळ घालवता येईल.

Image credits: Facebook
Marathi

सकलेशपूर

सकलेशपूर येथे तुम्हाला मांजराबाद किल्ल्याला भेट देता येईल. याशिवाय मसाले आणि कॉफीच्या मळ्यांचे दृष्टही पाहता येईल.

Image credits: Facebook
Marathi

वायनाड

निसर्गप्रेमी आणि कपलसाठी वायनाड पावसाळ्यासातील ट्रिपसाठी बेस्ट पर्याय आहे. येथे हिरवेगार डोंगर, तलावांसह गुहांना भेट देता येईल.

Image credits: Facebook
Marathi

मुन्नार

मुन्नार हिल स्टेशनपैकी एक असून येथेही पावसाळ्यात पार्टनरसोबत फिरायला येऊ शकता.

Image credits: Facebook
Marathi

कुमारकोम

दक्षिण भारतातील अलेप्पीपासून कुमारकोम अत्यंत जवळचे असे सुंदर ठिकाण आहे. या ठिकाणी हाउसबोटमध्ये राहण्याचा आनंद घेता येईल.

Image credits: Facebook
Marathi

उटी

‘क्विन्स ऑफ हिल्स’ म्हणून ओखळल्या जाणाऱ्या उटीला पावसाळ्यातील वातावरण पाहण्यासारखे असते. बहुतांश कपल पावसाळ्यात उटीला फिरण्यासाठी येतात. 

Image credits: Facebook
Marathi

येरकौड

पार्टनरसोबत रोमँटिक वेळ घालवण्यासाठी दक्षिण भारतातील येरकौड येथे भेट देऊ शकता.

Image credits: Facebook
Marathi

येलागिरी

येलागिरी येथे पावसाळ्यातही तुम्हाला पॅराग्लाइडिंग, ट्रेकिंगची मजा लुटता येणार आहे. याशिवाय येथे काही स्थानिक मंदिरांनाही तुम्ही भेट देऊ शकता.

Image credits: Facebook
Marathi

कोडाइकनाल

बोटिंग ट्रिप अथवा रोमँटिक ट्रेक करायचा असल्यास कोडाइकनाल कपलसाठी बेस्ट आहे. या ठिकाणी तुम्हाला झरे, धबधब्यांची मजा लुटता येईल.

Image Credits: Freepik