Lifestyle

Guhar Khan सारखे 8 ड्रेस बकरी ईदसाठी परफेक्ट, करा 2K मध्ये खरेदी

Image credits: Instagram

ए-लाइन ड्रेस

गौहर खानसारखा ए लाइन ड्रेस तुम्ही बकरी ईद वेळी परिधान करू शकता. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील ओढणी सुंदर दिसेल. 

Image credits: Instagram

शरारा सूट

सध्या फंक्शनसाठी शरारा सूटचा ट्रेण्ड आहे. अशा ड्रेसमध्ये बकरी ईदच्या दिवशी तुमचा लूक अधिक खुलला जाईल. 

Image credits: Instagram

अ‍ॅम्ब्रॉयडरी कुर्ता-पायजमा सेट

अ‍ॅम्ब्रॉयडरी कुर्ता-पायजमा सेट बकरी ईदसाठी परफेक्ट आहे. अशाप्रकारचा पांढऱ्या रंगातील सेट 2 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल. 

Image credits: Instagram

पेस्टल कलर सूट

सिंपल आणि सोबर लूक क्रिएट करण्यासाठी गौहर खानसारखा पेस्टल रंगातील सूट बकरी ईदला परिधान करू शकता. यावर गोल्डन रंगातील झुमके सुंदर दिसतील. 

Image credits: Instagram

हेव्ही वर्क शरारा सूट

हटके आणि चार चौघांमध्ये उठून दिसण्यासाठी गौहरसारखा काळ्या रंगातील हेव्ही वर्क शरारा सूट खरेदी करू शकता. अशाप्रकारचा सूट तुम्हाला 5 हजार रुपयांमध्ये खरेदी करता येईल. 

Image credits: Instagram

को-ऑर्ड सेट

सध्या को-ऑर्ड ड्रेसचा ट्रेण्ड आहे. बकरी ईदला सुंदर लूकसाठी गौहर खानसारखा हिरव्या रंगातील ड्रेस खरेदी करू शकता. या ड्रेसच्या ओढणीला बाजूने नक्षीदार डिझाइन असलेली बॉर्डरही लावली आहे.

Image credits: Instagram

चिकनकारी वर्क सूट

चिकनकारी सूट प्रत्येक महिलेची पसंत आहे. अशाप्रकारच्या सूटवर एथनिक लूक क्रिएट करू शकता. यावर सिल्व्हर ज्वेलरीही शोभून दिसेल. 

Image credits: Instagrm