Marathi

Bakrid साठी खास 10 मेंदी डिझाइन, खुलेल हाताचे सौंदर्य

Marathi

फुल हँड मेंदी डिझाइन

बकरी ईदला हाताचे सौंदर्य वाढवण्यासाठी जाळीदार डिझाइन असणारी मेंदी काढू शकता. 

Image credits: pakistanimehndi Instagram
Marathi

फ्लोरल डिझाइन

सिंपल आणि झटपट मेंदी डिझाइन म्हणून फ्लोरल डिझाइन बेस्ट पर्याय आहे. 

Image credits: pakistanimehndi Instagram
Marathi

अरेबिक मेंदी डिझाइन

यंदाच्या बकरी ईद निमित्त तुम्ही हातावर अरेबिक मेंदी डिझाइन काढू शकता. 

Image credits: pakistanimehndi Instagram
Marathi

हाफ हँड मेंदी डिझाइन

बकरी ईदला सुंदर अशी हाफ हँड मेंदी डिझाइन काढू शकता. 

Image credits: Instagram
Marathi

सिंपल मेंदी डिझाइन

सिंपल अशी मेंदी डिझाइन बकरी ईदच्या वेळी तुमच्या हाताचे सौंदर्य खुलवेल. 

Image credits: Instagram
Marathi

फ्लोरल सिंपल मेंदी डिझाइन

बकरी ईदला फ्लोरल डिझाइन असणारी सिंपल अशी मेंदी डिझाइन काढू शकता. 

Image credits: Instagram
Marathi

सोपी मेंदी डिझाइन

बकरी ईदसाठी सोपी अशी मेंदी डिझाइन काढू शकता. 

Image credits: pakistanimehndi Instagram

महाबळेश्वर येथील 5 प्रसिद्ध Viewpoints, पावसाळ्यात नक्की भेट द्या

Guhar Khan सारखे 8 ड्रेस बकरी ईदसाठी परफेक्ट, करा 5K मध्ये खरेदी

मान्सून एन्जॉय करण्यासाठी भारतातील 10 ठिकाणे, 3K मध्ये करता येईल ट्रिप

तरुणींवर सुंदर दिसतील Devoleena Bhattacharjee च्या या 8 साड्या