Lifestyle

महाबळेश्वर येथील 5 प्रसिद्ध Viewpoints, पावसाळ्यात नक्की भेट द्या

Image credits: Facebook

एलिफंट हेड पॉइंट

हत्तीच्या डोक्याच्या आकाराचे असणारे एलिफंट हेड पॉइंट महाबळेश्वरमधील प्रसिद्ध ठिकाण आहे. येथून सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा नजारा पाहू शकता.

Image credits: Facebook

आर्थर सीट

महाबळेश्वरमधील सर्वाधिक प्रसिद्ध असा व्हूपॉइंट म्हणून ओखळल्या जाणाऱ्या आर्थर सीटला भेट देऊ शकता. आर्थर सीटच्या येथून तुम्हाला निसर्गाचा मनमोहक नजारा पाहायला मिळतो.

Image credits: facebook

सावित्री पॉइंट

सावित्री पॉइंटला महाबळेश्वरमधील सुसाइट पॉइंट नावानेही ओखळले जाते. येथून सावित्री नदीचे दृष्य दिसतेच. पण फोटोग्राफीसाठी सावित्री पॉइंट पावसाळ्यात बेस्ट ठिकाण आहे.

Image credits: Facebook

एल्फिस्टन पॉइंट

धावपळीच्या आयुष्यातील निसर्गाच्या कुशीत जाण्यासाठी बेस्ट असा एल्फिस्टन पॉइंट आहे. पावसाळ्यात येथून प्रतापगड आणि कोयना खोऱ्याचे मनमोहक दृष्य पाहता येते.

Image credits: Facebook

लॉडविक पॉइंट

महाबळेश्वरमध्ये 4087 फूट उंचीवर असणाऱ्या लॉडविक पॉइंटला पावसाळ्यात भेट देण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. येथून प्रतापगड आणि एल्फिस्टन पॉइंटचा व्हू पाहता येतो.

Image credits: Facebook