ग्रंथांमध्ये महिलांसंबंधित काही नियम सांगण्यात आले आहेत. यानुसार, महिलांनी कोणत्या पुरुषांवर विश्वास ठेवावा याबद्दल सांगितले आहे.
लग्नानंतर महिला तिच्या आयुष्यातील सर्वकाही गोष्टी पतीला मनमोकळेपणाने सांगू शकते.
वडिलांनंतर भावावर महिला विश्वास ठेवू शकतात. कोणत्याही अडचणीवेळी भावावर विश्वास दाखवून काही गोष्टी सांगितल्यास तो तुम्हाला मदत करू शकतो.
पुराणानुसार, लग्नाआधी तरुणींनी आपल्या वडिलांवर विश्वास ठेवला पाहिजे. जेणेकरुन आयुष्यातील सर्व सुख-दु:ख वडिलांसोबत शेअर करता येतील.
पतीनंतर महिलेने आपल्या मुलावर विश्वास ठेवला पाहिजे. ग्रंथानुसार, वृद्धापकाळात मुलच आई-वडिलांची उत्तम काळजी घेण्यासह आधार देऊ शकतात.