तांदळाचे पाणी केसांसाठी फायदेशीर मानले जाते. यामुळे केस लांबसडक आणि काळेभोर होण्यास मदत होते.
तांदळाच्या पाण्यामध्ये असणाऱ्या अॅमिनो अॅसिड आणि व्हिटॅमिन्समुळे केसांच्या मूळांना पोषण मळते. यामुळे केसवाढीस मदत होते.
तांदळाच्या पाण्यातील प्रोटीनमुळे केस मजबूत आणि घनदाट होतात.
केसांना नैसर्मिक चमक आणण्यासह केसांच्या आरोग्यासाठी तांदळाचे पाणी बेस्ट पर्याय आहे.
तांदळाच्या पाण्यामुळे केस हाइड्रेट होण्यासह केसांना ओलरसपणा मिळण्यास मदत होते.
केसांना फाटे फुटण्याची समस्या तांदळाच्या पाण्यामुळे कमी होऊ शकते.
तांदळाच्या पाण्यामधील अँटीफंगल गुणधर्म केसांमधील कोंड्याची समस्या दूर करते.
तांदळाचे पाणी केसांसाठी वापरल्यास केस मऊसर होण्यास मदत होते. याचा कंडीशनर म्हणूनही वापर करू शकता.
50+ महिलांची गुडघेदुखी होईल दूर, दररोज करा ही 2 योगासने
मुलांचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी 6 खास टिप्स, पालकांनी करा फॉलो
वयाच्या 30 शी नंतर खा हे फूड्स, दिलास चिरतरुणी
Rose Day 2025 : गुलाबी की लाल? गुलाबाच्या रंगावरुन ओखळा अर्थ