गाजर, कोबी, शिमला मिरची बारीक कापलेली, एक वाटी पातळ पोहे, मैदा, मक्याचे पीठ, आलं-लसूण पेस्ट, काळी मिरी पावडर, तेल, मीठ आणि लाल तिखट.
एका भांड्यात गाजर, कोबी आणि शिमला मिरची एकत्रित मिक्स करा. यामध्ये पातळ पोहे, मैदा, मक्याचे पीठ, आलं-लसूण पेस्ट, मीठ आणि काळी मिरी पावडरही घाला.
सर्व सामग्री करत मंच्युरियन बॉल्ससाठी घट्ट पीठ तयार करा. या पीठाचे लहान गोलाकार गोळे करा.
एका कढईमध्ये तेल गरम करुन गॅस मंद आचेवर ठेवा. यामध्ये मंच्युरियन बॉल्स डीप फ्राय करण्यासाठी सोडा.
बारीक चिरलेली शिमला मिरची, हिरवी मिरची आणि आलं-लसूण पेस्ट सोया सॉस, चिली सॉय आणि टोमॅटो सॉससोबत हलकी शिजवून घ्या.
क्रिस्पी मंच्युरियन तळून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून गरमागरम खाण्यासाठी चटणी किंवा शेजवान सॉससोबत सर्व्ह करा.
आईच्या जुन्या पिवळ्या साडीपासून 500 रुपयांत शिवून घ्या हे 8 Trendy सूट
Western Outfits वर परफेक्ट असे 5 इअररिंग्स, 100 रुपयांत करा खरेदी
Madhuri Dixit चे 8 को-ऑर्ड सेट्स, वयाच्या पंन्नाशीतही दिसाल चिरतरुणी
कांदा खाणे शरीराला का गरजेचं आहे, फायदे जाणून घ्या