आईच्या जुन्या पिवळ्या साडीपासून 500 रुपयांत शिवून घ्या हे 8 Trendy सूट
Lifestyle Jan 15 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:social media
Marathi
बांधणी प्रिंट कफ्तान शरारा सूट
काही युनिक आउटफिट्स ट्राय करायचे असल्यास अशाप्रकारचा पिवळ्या रंगातील बांधणी प्रिंट कफ्तान शरारा सूट ट्राय करू शकता.
Image credits: social media
Marathi
गोटा पट्टी शरारा सूट डिझाइन
आईच्या जुन्या पिवळ्या रंगातील साडीपासून अशाप्रकारचा गोटा पट्टी शरारा सूट शिवून घेऊ शकता. हळदीसाठी असा सूट परफेक्ट आहे.
Image credits: social media
Marathi
लॉन्ग ए लाइन सलवार सूट
रविना टंडनसारखा सिंपल आणि सोबर अशा कॉटनच्या साडीपासून लॉन्ग ए लाइन सलवार सूट 500 रुपयांत शिवून घेऊ शकता.
Image credits: Raveena Tandon/instagram
Marathi
पाकिस्तानी डिझाइन सलवार सूट
आईची एखादी डिझाइनर साडी जुनी झाली असल्यास त्यापासून अशाप्रकारचा पाकिस्तानी स्टाइल सलवार सूट शिवून घेऊ शकता. यावर कॉन्ट्रास्ट किंवा मल्टीकलर ओढणी छान दिसेल.
Image credits: social media
Marathi
शरारा सूट
सिंपल आणि सोबर असा पार्टीवेअर शरारा सूट आईच्या जुन्या पिवळ्या साडीपासून शिवून घेऊ शकता.