Lifestyle

Republic Day Special Outfits

प्रजासत्ताक दिनानिमित्त पांढऱ्या रंगातील हे Outfits नक्की ट्राय करा

Image credits: Getty

मिरर वर्क शीअर साडी

रकुल प्रीत सिंह फोटोमधील मिरर वर्क शीअर साडीमध्ये सुंदर दिसतेय. अशाप्रकारची साडी तुम्हाला अत्यंत कमी किंमतीत खरेदी करता येईल.

Image credits: Instagram

सिल्क ब्लेंड साडी

विद्या बालनसारखी सिल्क ब्लेंड साडी यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नेसू शकता. या साडीवर गोल्डन रंगातील ब्लाऊज सुंदर दिसेल.

Image credits: Instagram

शीअर फॅब्रिक साडी विद पर्ल वर्क

जॅकलीनसारखी पांढऱ्या रंगातील साडी यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तुमच्यावर सुंदर दिसेल. या साडीवर डायमंड ज्वेलरी शोभून दिसेल.

Image credits: Instagram

ऑर्गेंजा व्हाइट गोल्डन साडी

यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑर्गेंजा व्हाइट गोल्डन साडी नक्की ट्राय करू शकता. या साडीमध्ये तुमचा लुक अधिक खुलला जाईल. याशिवाय साडीवर गोल्डन रंगातील ज्वेलरी सुंदर दिसेल.

Image credits: Instagram

व्हाइट थ्रेड वर्क साडी

अनीता हसनंदानीप्रमाणे व्हाइट थ्रेड वर्क साडी प्रजासत्ताक दिनासाठी बेस्ट पर्याय आहे. या साडीवर नारंगी किंवा हिरव्या रंगातील ब्लाऊज परिधान करू शकता.

Image credits: Instagram

ऑफ व्हाइट घागरा ड्रेस

प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्ही ऑफ व्हाइट घागरा ड्रेस परिधान करू शकता. या ड्रेसवर नारंगी किंवा हिरव्या रंगातील ओढणी परिधान करू शकता.

Image credits: Instagram

थ्रेड वर्क अनारकली सूट

थ्रेड वर्क अनारकली सूट प्रजासत्ताक दिनानिमित्त परफेक्ट ड्रेस आहे. अशाप्रकारचा ड्रेस तुम्हाला दोन हजार रूपयांमध्ये खरेदी करता येईल.

Image credits: Instagram

ऑफ व्हाइट ड्रेस सूट

प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्ही ऑफ व्हाइट ड्रेस सूट परिधान करू शकता. या ड्रेसवर हिरव्या किंवा नारंगी रंगातील ज्वेलरी छान दिसेल.

Image credits: Instagram