हिंदू धर्मात प्रत्येक कामासाठी एक स्थान ठरवण्यात आले आहे. त्यानुसार काही कामे बेडवर बसून कधीच करू नयेत असे सांगण्यात आले आहे. याबद्दल जाणून घेऊया अधिक...
Image credits: adobe stock
Marathi
अभ्यास
बहुतांशजण बेडवर बसून अभ्यासाला बसतात. खरंतर बेडवर अभ्यासाला बसल्याने बुद्धी आणि ज्ञान कमी होते असे मानले जाते.
Image credits: adobe stock
Marathi
देवाची प्रार्थना
घरात किंवा तुमच्या आजूबाजूला देवाची प्रार्थना सुरू असेल तर बेडवर बसून करू नका.
Image credits: adobe stock
Marathi
बेडवर जेवायला बसणे
बेडवर बसून कधीच जेवायला बसू नये. यामुळे देवी अन्नपूर्णेचा अपमान केल्यासारखे मानले जाते. अशी मान्यता आहे की, पलंगावर बसून जेवल्याने घरात दारिद्रता येते.
Image credits: adobe stock
Marathi
मेडिटेशन
बहुतांशजण बेडवर बसून मेडिटेशन करतात. योगासने आणि मेडिटेशन एखाद्या विशिष्ट ठिकाणी करावेत असे ग्रंथांत सांगितले आहे.
Image credits: adobe stock
Marathi
मोठ्यांचे आशीर्वाद
घरातील मोठ्यांचे आशीर्वाद बेडवर बसून घेऊ नयेत ना त्यांना नमस्कार करू नये. बेडवर बसून एखाद्याला नमस्कार करण्याची ही योग्य पद्धत नाही.
Image credits: adobe stock
Marathi
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.