Marathi

Republic Day 2024

26 जानेवारीसाठी हिरव्या रंगातील या शेड्सच्या साड्यांमध्ये दिसाल सुंदर

Marathi

बॉटल ग्रीन साडी

हिरव्या रंगामध्ये अनेक शेड्स येतात. सध्या लाइट ग्रीन किंवा डार्क ग्रीन व्यतिरिक्त बॉटल ग्रीन साडीचा ट्रेण्ड आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बॉटल ग्रीन रंगातील साडी नेसू शकता.

Image credits: Instagram
Marathi

लाइट ग्रीन साडी

तुम्हाला गडद हिरव्या रंगातील साडी नेसायची नसल्यास लाइट ग्रीन साडीचा पर्याय निवडू शकता. अभिनेत्री पूजा हेगडेचा लुक कॉपी करुन प्रजासत्ताक दिनानिमित्त जॉर्जेटची साडी नेसू शकता.

Image credits: Instagram
Marathi

प्लेन ग्रीन साडी

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने प्लेन ग्रीन साडीवर काळ्या रंगातील ब्लाऊज परिधान केले आहे. तुम्ही प्लेन ग्रीन साडीवर पांढऱ्या, नारंगी रंगातील ब्लाऊजचा पर्याय निवडू शकता. 

Image credits: Instagram
Marathi

बनारसी साडी

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सारखी तुम्ही हिरव्या रंगातील बनारसी साडी नेसू शकता. या साडीवर गोल्डन रंगातील जरीच्या वर्कमुळे तुमचा लुक अधिक खुलला जाईल.

Image credits: Instagram
Marathi

लाइट ग्रीन बनारसी साडी

जान्हवी कपूरचा लुक कॉपी करत तुम्ही लाइट ग्रीन रंगातील बनारसी साडीचा पर्याय निवडू शकता. या साडीवर हेव्ही झुमके सुंदर दिसतील.

Image credits: Instagram
Marathi

चंदेरी साडी

प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हाला सिंपल-सोबर साडी नेसायची असल्यास अनुष्का शर्मा सारखी चंदेरी साडी नेसू शकता. हिरव्या रंगातील चंदेरी साडीवर गोल्डन रंगातील ज्वेलरी अत्यंत सुंदर दिसेल.

Image credits: Instagram
Marathi

हेव्ही बॉर्डर ग्रीन साडी

टेलिव्हिजन अभिनेत्री अनीता हसनादानीच्या लुकला तुम्ही प्रजासत्ताक दिनामित्त कॉपी करू शकता. हेव्ही बॉर्डर असणाऱ्या हिरव्या रंगातील साडीवर गोल्डन रंगातील ब्लाऊज शोभून दिसेल.

Image credits: Instagram

बेडवर बसून ही कामे करणे टाळा, अन्यथा....

प्रजासत्ताक दिनानिमित्त पांढऱ्या रंगातील हे Outfits नक्की ट्राय करा

गुजरातच्या या व्यापाऱ्याने दिला रामललांना 11 कोटी रूपयांचा मुकूट

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कमळाच्या फुलानेच का केली रामललांची पूजा?