Diwali 2023 : सावधान! या 8 चुका केल्या तर लक्ष्मी माता होईल नाराज
Lifestyle Nov 09 2023
Author: Harshada Shirsekar Image Credits:Getty
Marathi
दिवाळीसाठी महत्त्वपूर्ण माहिती
दिवाळी सणात केल्या जाणाऱ्या लक्ष्मीपूजनासही खूप महत्त्व असते. घरात लक्ष्मीचा वास कायम राहावा, यासाठी महालक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते.
Image credits: Getty
Marathi
चुका करताय?
पण काही चुका करणाऱ्यांच्या घरामध्ये लक्ष्मीदेवी कधीही थांबत नाही. जाणून घ्या यामागील कारणे…
Image credits: Getty
Marathi
अस्वच्छ राहणे
जे लोक दात स्वच्छ करत नाहीत, आंघोळ करत नाहीत व स्वच्छ कपडे घालत नाहीत; अशा लोकांच्या घरांत लक्ष्मीदेवी प्रवेश करत नाही. अशी लोक स्वतःहून गरिबी ओढावून घेतात.
Image credits: Getty
Marathi
दान न करणे
धार्मिक ग्रंथांनुसार आर्थिकदृष्ट्या सक्षम असतानाही गरजूंना दान करत नाहीत,अशा लोकांच्या घरात लक्ष्मी देवी अधिक काळ वास करत नाही.
Image credits: Getty
Marathi
विश्वासघात करणे
जोडीदाराचा विश्वासघात करणाऱ्या लोकांना लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळत नाही.
Image credits: Getty
Marathi
नकारात्मक विचार
धार्मिक ग्रंथांनुसार लक्ष्मी माता नकारात्मक विचार, नैराश्यात राहणाऱ्यांची साथ सोडते. ज्यामुळे त्यांना कधीही यश प्राप्त होत नाही.
Image credits: Getty
Marathi
झोपून राहणे
धार्मिक ग्रंथांनुसार ज्या व्यक्ती, सूर्यादय, सूर्यास्त किंवा दुपारच्या वेळेस झोपतात. लक्ष्मीमाता त्यांच्या घरात निवास करत नाही. कारण हे लोक आळशी असतात.
Image credits: Getty
Marathi
दुसऱ्यांची संपत्ती लाटणे
लोकांची कष्टाची कमाई लाटणारे, व्यसनाधिन तसेच निदर्यी लोकांची साथ लक्ष्मी माता कधीही देत नाही.
Image credits: Getty
Marathi
खोट बोलणे
जे लोक नेहमी खोट बोलतात, अयोग्य काम करतात व लोकांचा विश्वासघात करतात; अशा लोकांवर लक्ष्मी देवी नाराज होते.
Image credits: Getty
Marathi
वाद घालणारे व्यक्ती
सतत भांडणारे, लोकांची निंदा करणाऱ्यांच्या घरात लक्ष्मीदेवी राहत नाही.
Image credits: Getty
Marathi
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.