Marathi

आधी प्रेम आणि नंतर हत्या, प्रेमाचा दिवसाढवळ्या हादरवून टाकणारा अंत

Marathi

प्रेम आणि फसवणूक

अलीकडल्या काळात प्रेमात फसवणूक, ब्रेकअप अथवा रिलेशनशिपसाठी नकार दिल्याने पार्टनरची हत्या करण्याची प्रकरणे अधिक वाढत चालली आहेत. खरंतर, प्रेमाची व्याख्या सध्या बदलली गेलीय. 

Image credits: freepik
Marathi

अनेक वर्षांचे रिलेशनशिप मोडले

अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर ब्रेकअप करणाऱ्या प्रेयसीची दिवसाढवळ्या पान्याने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटना वसईतील असून नक्की घडले याबद्दल जाणून घेऊया.

Image credits: freepik
Marathi

आरोपीला प्रेमसंबंध असल्याचा संशय

आरोपीसोबत दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर तरुणीने पार्टनरसोबतचे नाते मोडले. अशातच आरोपीला संशय होता की, प्रेयसीचे अन्य ठिकाणी प्रेमसंबंध होते. यामुळेच तिची हत्या केली. 

Image credits: Our own
Marathi

घटनेचा व्हिडीओ व्हायरल

प्रियकराने दिवसाढवळ्या प्रेयसीची हत्या करत असल्याचे पाहूनही आजूबाजूने जाणाऱ्या नागरिकांनीही बघ्यांची भूमिका घेतली. सध्या सोशल मीडियावर घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 

Image credits: Social Media
Marathi

मृतदेहाशेजारी उभे राहून आरोपी रडला

प्रेयसीची हत्या केल्यानंतर तिच्याच मृतदेहाशेजारी उभे राहून आरोपी रडला. रडताना आरोपी "क्यूं किया, क्यूं किया ऐसा मेरे साथ" असेही वारंवार म्हणत होता. 

Image credits: Social Media
Marathi

आरोपीला अटक

प्रेयसीच्या हत्येनंतर आरोपीला वसई पोलिसांनी अटक केली आहे. याशिवाय हत्येमागील आणखी काही कारण आहे का याचा तपासही पोलिसांकडून केला जात आहे. 

Image credits: Social Media

नवरा पडेल प्रेमात, Sonakshi Sinha च्या 8 ब्लाऊज डिझाइनला करा कॉपी

पावसाळ्यात 1K मध्ये करता येतील महाराष्ट्रातील हे 5 टॉप Trek

Shraddha Kapoor चे 8 मराठमोळे लूक, पडाल प्रेमात

Amruta Khanvilkar चे 8 हटके ब्लाऊज डिझाइन, दिसाल मनमोहक