पावसाळ्यात महिलांनी घराबाहेर पडताना काही गोष्टी बॅगेत ठेवल्या पाहिजेत. त्या कोणत्या याबद्दल जाणून घेऊया...
ऑफिसमध्ये चेहरा थोड्याथोड्या वेळाने धुणे शक्य नसल्यास वेट वाइप्सने पुसू शकता. वेट वाइप्स खरेदी करताना ते अल्कोहोल मुक्त आणि अँटीबॅक्टेरियल असावेत.
पावसाळ्यात फाउंडेशनएवजी नॉर्मल फेस पावडरचा वापर करावा. जेणेकरुन घाम आल्यानंतरही चेहरा काढवंडला जाणार नाही.
पावसाळ्यात वॉटरप्रुफ लाइनर अथवा काजळ बॅगेत असू द्या. यासाठी जेल लाइनरचा वापर करू शकता.
पावसाळ्यात काही महिलांना घाम येतो. अशातच बॅगेत केमिकल फ्री फेसवॉश नक्की ठेवा. याशिवाय घराबाहेरुन आल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा.
पावसाळ्यात प्रत्येकाच्या बॅगेत ठेवली जाणारी वस्तू म्हणजे छत्री. कारण पावसाळ्यात कोणत्याही वेळी अचानक पाऊस सुरु झाल्यास त्याचा वापर करता येईल.
आधी प्रेम आणि नंतर हत्या, प्रेमाचा दिवसाढवळ्या हादरवून टाकणारा अंत
नवरा पडेल प्रेमात, Sonakshi Sinha च्या 8 ब्लाऊज डिझाइनला करा कॉपी
पावसाळ्यात 1K मध्ये करता येतील महाराष्ट्रातील हे 5 टॉप Trek
Shraddha Kapoor चे 8 मराठमोळे लूक, पडाल प्रेमात