राणी मुखर्जीसारख्या या डिझाइनच्या साड्यांमध्ये दिसाल मनमोहक
Lifestyle Mar 05 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
राणी मुखर्जीच्या साड्यांचे कलेक्शन
राणी मुखर्जीची प्रत्येक साडी फार सुंदर असते. अशातच राणी मुखर्जीच्या साड्यांच्या कलेक्शनला तुम्ही कॉपी करू शकता. या साड्या कोणत्याही पार्टी, फंक्शनसाठी बेस्ट पर्याय ठरतील.
Image credits: Instagram
Marathi
कॉटन सिल्क साडी
राणी मुखर्जीसारखी कॉटन सिल्क साडी नेसू शकता. या साडीमध्ये तुमचा लुक खुलला जाईल आणि कोणत्याही पार्टीसाठी डल शेडमधील साडी बेस्ट पर्याय ठरेल.
Image credits: Instagram
Marathi
कॉटन साडी
सध्या वेगवेगळ्या प्रिंटमधील कॉटन साड्यांचा ट्रेण्ड आहे. अशातच राणी मुखर्जीसारखी प्रिंटेट साडी तुम्ही नेसू शकता. या साडीवर लाइट मेकअप करा.
Image credits: Instagram
Marathi
सॅटिन साडी
कॉन्ट्रास्ट ब्लाऊजसोबत तुम्ही पांढऱ्या रंगातील सॅटिन साडीत मनमोहक दिसाल. या साडीवर मल्टीकलर ज्वेलरी उठून दिसेल.
Image credits: Instagram
Marathi
फ्लोरल साडी
काळ्या रंगातील साडीवर लाल रंगातील गुलाबाची फुल असणाऱ्या साडीत राणी मुखर्जी सुंदर दिसतेय. या साडीवर वी नेक ब्लाऊज छान दिसेल.
Image credits: Instagram
Marathi
बंगाली स्टाइल साडी
तुम्हाला दुर्गा पूजा किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी बंगाली स्टाइल साडी नेसायची असल्यास राणीसारखी पांढऱ्या आणि गोल्डन रंगातील बॉर्डर असणारी साडी नेसू शकता.
Image credits: Instagram
Marathi
ब्रालेट ब्लाऊज विथ ब्लॅक साडी
राणीसारखे ब्रालेट ब्लाऊज विथ ब्लॅक साडी नेसू शकता. या साडीवर एथनिक ज्वेलरी फार सुंदर दिसेल.