Lifestyle

Fashion

नीता अंबानींच्या या खास हारची संपूर्ण जगात होतेय चर्चा

Image credits: instagram

अनंत अंबानीचे प्री-वेडिंग

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगच्या शेवटच्या दिवशी अंबानी परिवारातील महिलांच्या ज्वेलरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Image credits: Our own

नीता अंबानींचा लुक

नीता अंबानींनी पाचूचा हार घातला होता, तो पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. याआधी नीता यांनी कधीच पाचूचा एवढा मोठा हार घातला नव्हता.

Image credits: instagram

पाचूच्या बांगड्या

नीता यांनी हार, कानातल्यांसह डायमंडचे वर्क असलेल्या पाचूच्याच बांगड्या हातात घातल्या होत्या.

Image credits: Instagram

नीता अंबानींनी नेसली होती कांजीवरम साडी

नीता अंबानी यांनी लेकाच्या प्री-वेडिंगला सिल्व्हर रंगातील कांजीवरम साडी नेसली होती. या साडीवर सुंदर असे जरदोजी काम करण्यात आले होते.

Image credits: Instagram

संगीत सेरेमनीमधील नीता अंबानी यांचा लुक

नीता अंबानी यांनी संगीत सेरेमनीवेळी सीक्वेंस लहंग्यासह डायमंड ज्वेलरी घातली होती. याशिवाय डायमंडच्या बांगड्या हातात घातल्या होत्या.

Image credits: instagram

नीता अंबानी यांचे मोत्यांचे ब्लाऊज

नीता अंबानींनी प्री-वेडिंगवेळी सुंदर दिसण्यासाठी बेज रंगातील साडी आणि मोत्यांपासून तयार करण्यात आलेले ब्लाऊज परिधान केले होते. याशिवाय गळ्यात पर्लची ज्वेलरी घातली होती.

Image credits: instagram

कॉकटेल पार्टीतील नीता अंबानी यांचा लुक

कॉकटेल पार्टीसाठी नीता अंबानी यांनी वाइन रंगातील गाऊन परिधान केला होता. यावेळी नीता अंबानी फार सुंदर दिसत होत्या.

Image credits: Instagram