बनारसी-कांजीवरम साडीवर या ट्रेण्डी ज्वेलरी नक्की ट्राय करा
Lifestyle Feb 22 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:instagram
Marathi
स्टोन वर्क ज्वेलरी
नयनतारासारखी स्टोन वर्क केलेली ज्वेलरी तुम्ही बनारसी किंवा कांजीवरम साडीवर ट्राय करू शकता. या ज्वेलरीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाइन्स मिळतील.
Image credits: instagram
Marathi
मोत्यांची ज्वेलरी
तुमची साडी सिंपल असल्यास त्यावर कॉन्ट्रास्ट रंगातील एखादी ज्वेलरी अथवा मोठ्या आकारातील मोत्यांची ज्वेलरी घालू शकता. यामुळे तुम्हाला क्लासी लुक येईल.
Image credits: instagram
Marathi
पर्ल अॅण्ड गोल्ड ज्वेलरी
पर्ल अॅण्ड गोल्ड ज्वेलरी फार सुंदर दिसते. कोणत्याही फंक्शनसाठी अशी ज्वेलरी परफेक्ट आहे.
Image credits: instagram
Marathi
सोन्याचे दागिने
एथनिक ते वेस्टर्न आउटफिटवर तुम्ही सोन्याचे दागिने घालू शकता. या प्रकारच्या दागिन्यांमुळे तुम्हाला रॉयल लुक येतो.
Image credits: instagram
Marathi
हिरव्या रंगातील स्टोन ज्वेलरी
तुमच्या साडीचा रंग लाल असल्यास त्यावर कॉन्ट्रास्ट रंगातील ज्वेलरी घालू शकता. खरंतर, लाल रंगातील साडीवर हिरव्या रंगातील स्टोन ज्वेलरी उठून दिसेल आणि तुमचा लुक खुलला जाईल.
Image credits: instagram
Marathi
कुंदन वर्क ज्वेलरी
तुम्ही स्टोन वर्क किंवा कुंदन वर्क केलेली ज्वेलरी बनारसी किंवा कांजीवरम साडीवर ट्राय करू शकता. अशा ज्वेलरीमध्ये वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला मार्केटमध्ये खरेदी करता येतील.