हळद ते मेंदीसाठी इशा अंबानीसारखे हे लहंगे देतील तुम्हाला स्टायलिश लुक
Lifestyle Feb 27 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:social media
Marathi
मिरर वर्क अॅण्ड पर्ल स्टाइल लहंगा
मिरर, पर्ल आणि हेव्ही डिझाइन असणारा लहंगा सध्या ट्रेण्डमध्ये आहे. या लहंग्याला बेल्ट लावून तुम्ही सिंपल आणि एलिगेंट लुक मिळवू शकता.
Image credits: social media
Marathi
फुल सीक्विन अॅम्ब्रॉयडरी लहंगा
तुम्हाला सिंपल आणि स्टायलिश लुक हवा असल्यास तुम्ही फुल सीक्विन अॅम्ब्रॉयडरी लहंगा परिधान करू शकता. इशासारखा लहंगा परिधान केल्यानंतर तुम्हाला रॉयल लुक देईल.
Image credits: social media
Marathi
जरदोजी वर्क बॉर्डर स्टाइल लहंगा
मेंदीसाठी तुम्ही इशासारखा जरदोजी वर्क बॉर्डर स्टाइल लहंगा परिधान करू शकता. या लहंग्यावर पर्ल किंवा कुंदन वर्क ज्वेलरी ट्राय करू शकता.
Image credits: social media
Marathi
प्रिटेंड स्टाइल लहंगा
इशासारखा प्रिटेंड स्टाइल लहंगा नक्कीच हळद किंवा मेंदीवेळी परिधान करू शकता. प्रिटेंड स्टाइल लहंग्यावर मोनोक्रोम डिझाइन असल्यास तुमचा लुक अधिक खुलला जाईल.
Image credits: social media
Marathi
गोल्डन जरी वर्क लहंगा
लहंग्याचे वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला मार्केटमध्ये मिळतील. पण इशा अंबानीसारखा गोल्डन रंगातील जरी वर्क असलेला लहंगा मेंदीवेळी परिधान केल्यास छान दिसेल.
Image credits: social media
Marathi
पिंक पेस्टल वर्क लहंगा
पेस्टल रंगामध्ये लहंग्याचे वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला मार्केटमध्ये पाहायला मिळतील. तुम्ही लग्नासाठी इशासारखा लहंगा खरेदी करू शकता. यावर मोत्याची ज्वेलरी छान दिसेल.
Image credits: social media
Marathi
सीक्वेंस वर्क डिझाइन
तुम्ही सीक्वेंस वर्क डिझाइन असलेला लहंगा परिधान करू शकता. सध्या सीक्वेंस वर्कचा ट्रेण्ड असून यावर तुम्ही डायमंडची ज्वेलरी नक्की ट्राय करू शकता.