रक्षाबंधनासाठी सोनाली कुलकर्णीसारख्या नेसा या 8 साड्या, खुलेल सौंदर्य
Lifestyle Aug 09 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
लिनेन साडी
रक्षाबंधनासाठी सोनाली कुलकर्णीसारखी लिनेन साडी नेसू शकता. यावर अभिनेत्रीने एथनिक ज्वेलरी घालून लूक पूर्ण केला आहे.
Image credits: Instagram
Marathi
ठसर सिल्क साडी
रॉयल ब्लू रंगातील ठसर सिल्क साडीमध्ये सोनाली कुलकर्णी अत्यंत सुंदर दिसतेय. यावर अभिनेत्रीने मिनिमल ज्वेलरी घातली आहे. तुम्ही देखील रक्षाबंधनला सोनालीचा लूक कॉपी करू शकता.
Image credits: Instagram
Marathi
सेमी पैठणी साडी
महिलांना पैठणी साडी नेसणी फार आवडते. यंदाच्या रक्षाबंधनासाठी सेमी पैठणीच्या साडीचा पर्याय निवडू शकता. यावर गोल्डन ज्वेरली शोभून दिसेल.
Image credits: Instagram
Marathi
कांजीवरम साडी
लाल रंगातील कांजीवरम साडीमध्ये सोनाली कुलकर्णी कमालीची सुंदर दिसतेय. या साडीत सिंपल आणि सोबर लूक क्रिएट करत सोनालीसारखी साडी रक्षाबंधनला नेसू शकता.
Image credits: Instagram
Marathi
पैठणी साडी
पांढऱ्या रंगातील पैठणी साडीचाही पर्याय रक्षाबंधनावेळी विचार करू शकता. साडीवर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज शोभून दिसेल.
Image credits: Instagram
Marathi
इरकल साडी
जांभळ्या रंगातील इरक साडी मार्केटमध्ये तुम्हाला 3 हजारांपर्यंत खरेदी करता येईल. रक्षाबंधनासाठी सिंपल लूक करण्यासाठी इरकल साडीवर मिनिमल गोल्डन ज्वेलरी घालू शकता.
Image credits: Instagram
Marathi
सिल्क साडी
रक्षाबंधनला नेसण्यासाठी हलकी अशी सिल्क साडी ट्राय करू शकता. सोनालीच्या चॉकलेटी रंगातील साडीवर सुंदर अशी गोल्डन रंगातील नक्षीकाम करण्यात आले आहे.