तुमचा भाऊ लहान असेल आणि त्याला कार्टुनमधील एखादे कॅरेक्टर आवडत असल्यास त्याला कार्टुनची राखी बांधू शकता.
सध्या कुंदन वर्क डिझाइन असणारी राखी ट्रेण्डमध्ये आहे. या राखीला डायमंडचेही वर्क करण्यात आले आहे.
भावाला सिंपल आणि सोबर अशी राखी बांधू शकता. अशाप्रकारची राखी तुम्हााल मार्केटमध्ये अथवा ऑनलाइन पद्धतीने खरेदी करता येईल.
रक्षाबंधनासाठी भावाला रुद्राक्षची राखी बांधू शकता. खरंतर, बहुतांशजण रुद्राक्षाची माळ अथवा ब्रेसलेटही हातात घालतात.
भावाला नाजूक अशी हिरे आणि मण्यांची राखी बांधू शकता. अशाप्रकारची राखी तुम्हाला 100 रुपयांपर्यंत मार्केटमध्ये खरेदी करता येईल.
मोत्यासारख्या भावाला तुम्ही यंदाच्या रक्षाबंधनावेळी मोत्याची राखी बांधू शकता.
भावासाठी रक्षाबंधनावेळी पर्सनलाइज्ड राखी खरेदी करु शकता. अशाप्रकारची राखी हटके लूक देईल.
नकारात्मक उर्जांपासून भावाचे संरक्षण करण्यासाठी फेंग शुईमधील इवल आयची राखी बांधू शकता.
Ganesh Chaturthi 2024 : भारतातील 5 प्रसिद्ध गणेशकुंडांबद्दल घ्या जाणून
Shravan Recipe : श्रावणी सोमवारच्या उपवासासाठी स्पेशल रताळ्याची भाजी
चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी करा या 5 गोष्टी, आठवड्याभरात दिसेल फरक
Independence Day 2024 निमित्त या 7 ठिकाणांना नक्की भेट द्या