यंदा येत्या 19 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. रक्षाबंधन भावाबहिणीच्या अतूट नात्याचा हा अत्यंत खास दिवस आहे.
Image credits: adobe stock
Marathi
श्रावणातील पौर्णिमा
हिंदू पंचांगानुसार, यंदा श्रावणातील पौर्णिमा तिथा 19 ऑगस्टला मध्यरात्री 03 वाजून 03 मिनिटांनी सुरु होणार असून रात्री 11 वाजून 55 मिनिटांनी संपणार आहे.
Image credits: adobe stock
Marathi
रक्षाबंधनावेळी असणारा भद्राकाळ
रक्षाबंधनावेळी भद्राकाळ असणार आहे. पंचांगानुसार, 19 ऑगस्टला रात्री 02.21 वाजल्यापासून ते दुपारी 1.24 वाजेपर्यंत भद्राकाळ आहे.
Image credits: Getty
Marathi
भावाला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त
भावाला राखी बांधताना शुभ मुहूर्त नक्की पहावा. भद्राकाळ अशुभ असल्याने या वेळात राखी बांधली जात नाही हे लक्षात ठेवा.
Image credits: Getty
Marathi
रक्षाबंधनासाठीचा मुहूर्त
19 ऑगस्टला दुपारी 1.34 वाजल्यापासून ते रात्री 9.07 वाजेपर्यंत भावाला राखी बांधू शकता.
Image credits: social media
Marathi
दुपारचा शुभ मुहूर्त
राखी बांधण्यासाठी दुपारचा शुभ मुहूर्त 1 वाजून 42 मिनिटांपासून ते दुपारी 4 वाजून 19 मिनिटांपर्यंत असणार आहे.
Image credits: Instagram
Marathi
संध्याकाळचा शुभ मुहूर्त
संध्याकाळी भावाला 6 वाजून 56 मिनिटांनी ते रात्री 9 वाजून 07 मिनिटांदरम्यानच्या काळात राखी बांधू शकता.
Image credits: Getty
Marathi
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.