Lifestyle

Fashion

राखी सावंतपेक्षा आदिलची नवी पत्नी सोमी खान दिसते सुंदर, फोटो व्हायरल

Image credits: Adil Khan Durrani, Instagram

आदिलची नवी पत्नी

राखी सावंतच्या एक्स पतीने पुन्हा एकदा विवाह केला आहे. आदिलने सोमी खानसोबत लग्नगाठ बांधली आहे.

Image credits: Adil Khan Durrani, Instagram

गुपचुप उरकले लग्न

आदिल दुर्रानीने सोमीसोबत गुपचुप लग्न उरकले आहेत. या दोघांचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Image credits: Adil Khan Durrani, Instagram

कोण आहे सोमी खान?

सोमी खान ‘बिग बॉस 12’ मधील स्पर्धक आहे. सोमीने ‘केसरिया बालम’ आणि ‘हमारा हिंदुस्तान’ सारख्या काही मालिकांमध्ये काम केले आहे. स्टाइलमध्ये राखीला सोमी टक्कर देणारी आहे.

Image credits: Instagram

लाल रंगातील सूटमधील सोमीचा लुक

लाल रंगातील सूटमध्ये सोमी फार सुंदर दिसतेय. या सूटवर सीक्वेंस वर्क करण्यात आलेले आहे. लग्नसोहळ्यासाठी तुम्ही सोमीसारखा सूट परिधान करू शकता.

Image credits: Instagram

मल्टीकलर लहंगा

मल्टीकलर लहंग्यात सोमी फार सुंदर दिसतेय. डीप नेक ब्लाऊजसोबत सोमीने गुलाबी रंगातील दुपट्टा घेतला आहे.

Image credits: Instagram

ऑफ शोल्डर टी-शर्ट विथ पँट

ऑफ शोल्डर टी-शर्टसोबत सोमीने गडद रंगातील पँट परिधान केली आहे. स्ट्रेट हेअर आणि मिनिमल मेकअपसोबत सोमी अतिशय सुंदर दिसतेय.

Image credits: Instagram

गाउनमधील सोमीचा लुक

नारंगी रंगातील गाउनमध्ये सोमी एलिगेंट दिसतेय. सोमीचा हा लुक तुम्ही कोणत्याही पार्टीसाठी कॉपी करू शकता.

Image credits: Instagram