Marathi

Mahashivratri 2024

महाशिवरात्रीनिमित्त पूजेवेळी परिधान करा या रंगातील वस्र

Marathi

8 मार्चला महाशिवरात्र

येत्या 8 मार्चला महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान शंकराची पूजा केली जाते.

Image credits: Instagram
Marathi

महाशिवरात्रीला पुढील काही रंगातील वस्र करा परिधान

महाशिवरात्रीनिमित्त तुम्हाला महादेवाचे आशीर्वाद मिळण्यासाठी पुढील काही रंगाचे वस्र पूजेवेळी परिधान करू शकता.

Image credits: Instagram
Marathi

नारंगी रंग

नारंगी रंगातील वस्र महाशिवरात्रीनिमित्त परिधान करू शकता. यामुळे तुम्हाला महादेव आणि देवी पार्वतीचे आशीर्वाद मिळतील. 

Image credits: Instagram
Marathi

पांढऱ्या रंगातील वस्र

महाशिवरात्रीला पांढऱ्या रंगातील वस्र परिधान केल्याने महादेव प्रसन्न होतात. खरंतर, पांढरा रंग शांति आणि सद्भावचे प्रतीक मानले जाते.

Image credits: Instagram
Marathi

लाल रंग

लाल रंग पूजा-प्रार्थनेवेळी परिधान करणे शुभ मानले जाते. याशिवाय महाशिवरात्रीनिमित्त पूजेवेळी लाल रंगाचे वस्र तुम्ही परिधान करू शकता.

Image credits: Instagram
Marathi

हिरवा रंगा

हिरवा रंग महादेवांना अतिशय प्रिय असते. अभिषेक किंवा रुद्राभिषेकादरम्यान हिरव्या रंगाचे वस्र परिधान केल्याने भगवान शंकराचे आशीर्वाद मिळतात.

Image credits: Instagram
Marathi

हिरव्या रंगातील गोष्टी अर्पण करा

हिरव्या रंगाच्या वस्रांसह भगवान शंकरांना याच रंगातील काही गोष्टी देखील अर्पण करा. जसे की, बेलपत्र, भांग आणि धतूरा.

Image credits: Getty
Marathi

पिवळा रंग

पूजा-प्रार्थनेवेळी पिवळा रंग परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते. देवी पार्वतीला पिवळा रंग खूप प्रिय आहे.

Image credits: Instagram
Marathi

या रंगाचे वस्र परिधान करणे टाळा

महाशिवरात्रीच्या पूजेदरम्यान काळा, जांभळा किंवा रॉयल ब्ल्यू रंगातील कपडे परिधान करणे टाळा. हे रंग पूजेवेळी परिधान करणे अशुभ मानले जाते.

Image credits: Instagram
Marathi

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image Credits: adobe stock