येत्या 8 मार्चला महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. यादिवशी शिवलिंगाच्या पूजेचे विशेष महत्त्व असते. पण ज्योतिर्लिंग आणि शिवलिंगामधील फरक तुम्हाला माहितेय का?
Image credits: Getty
Marathi
शिवलिंग आणि ज्योतिर्लिंगमधील फरक
बहुतांशजणांना शिवलिंग आणि ज्योतिर्लिंगमधील फरक माहिती नसतो. खरंतर शिवलिंगांची संख्या अनेक असू शकते. पण ज्योतिर्लिंग मर्यादित असतात.
Image credits: Getty
Marathi
शिवलिंग म्हणजे काय?
शिवलिंगाची स्थापना किंवा प्राणप्रतिष्ठा मनुष्याद्वारे केली जाते. शिवलिंग स्वयंभू नसते. देशभरात शिवलिंग लाखोच्या संख्येने आहेत.
Image credits: Getty
Marathi
ज्योतिर्लिंग म्हणजे काय?
शिवपुराणात ज्या 2 ज्योतिर्लिंगाची कथा मिळते तेच ज्योतिर्लिंग आहेत. अन्य शिवलिंग आहेत. ज्योतिर्लिंगाची स्थापना स्वयं भगवान शंकरांनी प्रकट होऊन स्थापन केले होते.
Image credits: Getty
Marathi
किती आहेत ज्योतिर्लिंग?
देशभरात 12 ज्योतिर्लिंग आहेत. यानुसार, सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ऊंकारेश्वर, केदारनाथ, रामेश्वरम, वैद्यनाथ, घूश्मेश्वर, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, विश्वेवर आणि नागेश्वर.
Image credits: Getty
Marathi
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.