Marathi

IAS अधिकारी परत आली चर्चेत, जमिनीवर बसणारी कोण आहे 'हि' अधिकारी

Marathi

मिड डे मिल

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणात काय अडचणी येतात याबाबतची माहिती दिली आहे. यावेळी कलेक्टरने जमिनीवर बसून याबाबतची माहिती घेतली. 

Image credits: Our own
Marathi

शाळेतील मुलांशी यावेळी साधला संवाद

IAS टीना डाबी यांनी स्कुलच्या मुलांसोबत संवाद साधला. त्यांनी मुलांच्या शिक्षणाबाबत माहिती घेऊन कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो याची माहिती घेतली. 

Image credits: Our own
Marathi

मुख्याध्यापकाकडून शिक्षणाची घेतली माहिती

याशिवाय कलेक्टर मॅडमने मुख्यध्यापकाकडून शिक्षणाची माहिती घेतली. त्यांनी जमिनीवर बसून खाण्याच्या पद्धतीबद्दलची माहिती घेतली आहे. 

Image Credits: Our own