ग्रंथांच्या अनुसार कार्तिक मास मावश्या तिथीच्या वेळी दिवाळी सण साजरा केला जातो. या दिवशी ही तिथी एक नाही तर दोन दिवस साजरी केली जाते.
यावर्षी २ दिवस अमावस्या राहणार आहे. ३१ ऑक्टोबर दुपारी ३.५३ ते दुसऱ्या दिवशी १ नोव्हेंबर संध्याकाळी ६.१६ मिनिटांपर्यंत राहणार आहे.
प्रदोष काळात दिवाळीमध्ये देवी लक्ष्मीची पूजा प्रदोष काळात साजरी केली जाते. ही स्थिती ३१ ऑक्टोबर गुरुवारी राहणार असून रात्री तिथी पूर्ण होणार आहे.
३१ ऑक्टोबर या दिवशी तिथीनुसार अमावस्या साजरी केली जाणार असून यावेळीच दिवाळी होणार आहे. या दिवशीच दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे.
३१ ऑक्टोबर गुरुवारी ६.२७ ते ८.२३ पर्यंत मुहूर्त राहणार आहे. हा शुभ मुहूर्त राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
गुरुवार ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.१२ ते ३.२२ पर्यंत पूजा करण्याचा शुभ मुहूर्त राहणार आहे. यावेळी पूजा करण्याचा चांगला मोसम राहणार आहे.
Pure Banarasi Silk साडी कशी ओळखाल? पाहा या 5 ट्रिक्स
रेस्टॉरंट स्टाइल Mushroom Pasta, वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी
तिरुपती मंदिर : २४ तास पूजा आणि कोट्यावधी रुपयांचा वाटला जातो प्रसाद
मृत्यूनंतर माणसाचं काय होत, आत्मा किती दिवसानंतर यमलोकात जाऊन पोहचतो?