प्रेमानंद महाराज म्हणतात, महिलांनी या 3 ठिकाणी एकटे जाणे टाळावे
Lifestyle Feb 24 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Facebook
Marathi
प्रेमानंद महाराज
प्रेमानंद महाराज म्हणतात की, लग्नावेळी पत्नीला एक वचन दिले जाते. यामध्ये अशा काही ठिकाणांबद्दल सांगितले आहे, जेथे महिलांनी कधीच एकटे जाऊ नये.
Image credits: Facebook
Marathi
लक्षात ठेवा या गोष्टी
प्रेमानंद महाराज म्हणतात, त्या वचनानुसार महिलांनी निर्जन स्थळी, उद्यान, जंगल, दारु पिणाऱ्या व्यक्ती आणि आपल्या वडिलांच्या घरी कधीच जाऊ नये.
Image credits: Getty
Marathi
स्री च्या सुरक्षिततेचा मुद्दा
ग्रंथांमध्ये स्री च्या सुरक्षिततेसंदर्भात काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. याचा आदर करावा. कारण एकटी स्री कोणत्याही वाईट परिस्थितीचा सामना करू शकत नाही.
Image credits: Getty
Marathi
कोणत्या व्यक्तींसोबत येऊ-जाऊ शकते स्री?
महिला आपल्या पतीसोबत कुठेही जाऊ शकते. पती नसेल तर भाऊ, वडील किंवा अन्य विश्वासू पुरुषासोबत येऊ-जाऊ शकते.
Image credits: Getty
Marathi
महिलांचे स्वातंत्र्य
ग्रंथांमध्ये महिलांबद्दल सांगितलेल्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने घेतल्यास त्यांचे स्वातंत्र्य कमी होऊ शकते.