प्राजक्ता माळी काळ्या रंगातील ब्रालेट ब्लाऊजमध्ये लूक अधिक बोल्ड दिसतेय. प्रिंटेट साडीवर प्लेन काळ्या रंगातील ब्लाऊज सुंदर दिसतो.
फ्लोरल डिझाइन करण्यात आलेले वी नेक ब्लाऊज लेहेंग्यावर सुंदर दिसेल.अशाप्रकारचे ब्लाऊज रिसेप्शन पार्टीसाठी बेस्ट पर्याय आहे.
संगीत सोहळ्यासाठी प्राजक्ता माळीसारखा डीप वी नेक ब्लाऊज विथ प्लाजो ड्रेस परिधान करू शकता. यावर चोकर ज्वेलरी शोभून दिसेल.
गुलाबी रंगातील यू नेक विथ पफ ब्लाऊजमध्ये प्राजक्ता माळीचा कातिल लुक दिसतोय. कॉकटेल पार्टीसाठी यू नेक विथ पफ ब्लाऊजचा पर्याय निवडू शकता.
सोबर लुकसाठी प्राजक्ता सारखा सिंपल डिझाइन असणारा ब्लाऊज पैठणी साडीवर परिधान करू शकता. यावर गोल्डन चोकर ज्वेलरी परिधान करू शकता.
बोल्ड लुकसाठी हॉल्टर नेक ब्लाऊज परिधान करू शकता. यावर डबल शेड साडी अथवा प्लेन साडीही सुंदर दिसेल.
उन्हाळ्याच्या दिवसात फ्लोरल प्रिंटेट ब्लाऊज परिधान करू शकता. कॉटनच्या साडीवर अशाप्रकारचा ब्लाऊज सुंदर दिसतो.
नॅशनल क्रशप्रमाणे टिकतील तुमच्यावर नजरा,ट्राय करा रश्मीकाचे 8 लेहेंगे
बॉलिवूड सेलिब्रेटीसारखे 7 हटके ब्लाऊज डिझाइन, नवराही लुकवर होईल फिदा
'Munjya' सिनेमातील अभिनेत्रीचे 8 हटके ब्लाऊज डिझाइन, दिसाल बोल्ड
लग्नात नवऱ्यासोबत मॅच करायचं आहे ? राधिका अनंत सारखे 7 ड्रेस ट्राय करा