लग्नात नवऱ्यासोबत मॅच करायचं आहे ? राधिका अनंत सारखे 7 ड्रेस ट्राय करा
Lifestyle May 28 2024
Author: Ankita Kothare Image Credits:Instagram
Marathi
गोल्डन आणि आयव्हरी व्हाईट कॉम्बिनेशन लेहेंगा आणि शेरवानी
जर तुमचं बजेट हेवी असेल तर तुम्ही असा लुक पुन्हा रिक्रिएट करा. गोल्डन आणि आयव्हरी व्हाईट कॉम्बिनेशन लेहेंगा आणि शेरवानी मध्ये दोघांची जोडी खूप सुंदर दिसेल.
Image credits: Instagram
Marathi
गोल्डन व्हाईट लेहेंगा आणि शेरवानी
सध्या पेस्टल कलरचा ट्रेंड सुरु असल्याने व्हाईट कपड्यावर गोल्डन रेखीव नक्षी करण्यात आली आहे. अश्या पद्धतीचे कपडे लग्नात खुप उठून दिसतात आणि दोघांनी मॅटचिंग केल्यास आणखीन सुंदर दिसेल
Image credits: Facebook
Marathi
रॉयल ब्लु आणि पिंक फ्लोरल शेरवानी आणि लेहेंगा
मुलांना रॉयल ब्लु कलर खूप सूट होतो त्यामुळे अशा रंगाच्या कपड्याने ट्राय करायला हरकत नाही. यावर मुलींनी व्हाईट आणि पिंक कॉम्बिनेशन केल्यास दोघांच्या जोडीवरून लोकांची नजर हटणार नाही.
Image credits: Instagram
Marathi
नेव्ही ब्लु शेरवानी आणि गोल्डन गाऊन
जर तुमचे लग्न रात्रीच्या वेळी असेल तर डार्क कलर घ्यायला काही हरकत नाही.तुम्ही राधिका अनंत सारखा हा लुक रिक्रिएट करू शकता.
Image credits: instagram
Marathi
रॉयल ब्लु शेरवानी आणि ब्राईट गोल्डन लेहेंगा
रॉयल वेडींगला रॉयल लुक हवाच !त्यामुळे अशा प्रकारचा राधिका आणि अनंत सारखा लुक खूप उठून दिसेल आणि फोटो देखील खूप छान येतील.
Image credits: Social media
Marathi
मरून शेरवानी आणि पिंक ऑरेंज लेहेंगा
मॅटचिंग नसेल करायचे तर त्या शेडमधील कलर ट्राय करू शकता जसा राधिका आणि अनंतने केला आहे. याचा रिक्रिएट करायला खूप सोपं आहे आणि तुमचा लुक देखील भारी होईल .