Lifestyle

नॅशनल क्रशप्रमाणे टिकतील तुमच्यावर नजरा,ट्राय करा रश्मीकाचे 8 लेहेंगे

Image credits: Instagram @rashmika mandanna

कलरफुल रेड लेहेंगा

हा अद्भुत रंगीबेरंगी मल्टी शेड लेहेंगा नववधूंसाठी मेहंदी फंक्शनसाठी योग्य असू शकतो. त्यामुळे रश्मीकाचा हा लुक तुम्ही मेहेंदी किंवा स्वागत समारंभात रिक्रिएट करू शकता. 

Image credits: Instagram @rashmika mandanna

ऑरेंज लेहेंगा विथ गोल्डन वर्क

ऑरेंज कलर आणि त्यावर जरदोशी आणि जरीचे गोल्डन काम करण्यात आले आहे. तसेच ओढणीला फ्रिल असलेली गोल्डन लेसही लावण्यात आली आहे. तुम्ही देखील यापासून प्रेरणा घेत लुक कॉपी करू शकता. 

Image credits: Instagram @rashmika mandanna

आयव्हरी वर्क लेहेंगा

आयव्हरी लेहेंग्यावर काही प्रमाणात मिरर वर्क आणि थ्रेड वर्क करण्यात आले आहे. ब्रॅसलेट ब्लॉउजसह तुम्ही असा लेहेंगा स्वागत समारंभात घातला तर सगळ्यांचा नजर तुमच्यावर येतील. 

Image credits: Instagram @rashmika mandanna

फ्लोरल प्रिंट लेहेंगा

सिम्पल साधा लुक हवा असले तर बाजारपेठेत असे फ्ललोरला प्रिंटचे लेहेंगे खूप उपलब्ध आहेत. अगदी २००० रुपयांपासून सुरुवात आहे. त्यामुळे हा लुक रिक्रिएट करू शकता

Image credits: Instagram @rashmika mandanna

कॉटन विथ चिकनकरी वर्क लेहेंगा

जरी वर्क किंवा हेवी वर्क नसेल परिधान करायचे ,तुम्हाला कॉटनमध्ये चिकनकरी वर्क असलेले लेहेंगा चांगला पर्याय आहे.तसेच यावर तुम्ही स्टायलिश ब्लॉउज ट्राय केलं तरी लुक आणखीन उठून दिसेल. 

Image credits: Instagram @rashmika mandanna

ग्रीन हेवी वर्क लेहेंगा

या लेहेंग्यावर खूप हेवी वर्क केलं आहे. तसेच तुमचा स्किन कलर फेअर असेल तर अश्या डार्क कलरचा लेहेंगा तुमच्यावर खूप उठून दिसेल. आणि सगळ्यांचा नजर तुमच्यावर टिकून राहतील. 

Image credits: Instagram @rashmika mandanna

जरी वर्क लेहेंगा

यात रश्मीकने काँट्रास पद्धतीने लेहेंग परिधान केला आहे. तुम्हाला देखील असा साधा लेहेंगा ट्राय करायचा असेल तर तुम्ही यातुन रिक्रिएट करू शकता. तसेच कलर देखील वेगळे निवडू शकता. 

Image credits: Instagram @rashmika mandanna