Gen Z तरुणींसाठी प्राजक्ता कोळीचे 7 लेहेंगा डिझाइन, दिसाल कातिल
Lifestyle May 12 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Our own
Marathi
मिरर वर्क लेहेंगा डिझाइन
नाइट पार्टीसाठी मिरर वर्क लेहेंगा डिझाइन अत्यंत परफेक्ट आहे. सध्या मिरर वर्क लेहंग्याचा ट्रेण्ड आहे. यावर ट्यूब किंवा हॉल्टर नेक असणारे ब्लाऊज शोभून दिसेल.
Image credits: social media
Marathi
मस्टर्ड प्लेन लेहंगा
मस्टर्ड रंगातील प्लेन लेहेंग्यात प्राजक्ता सुंदर दिसतेय. या लेहेंग्यावर मोत्याची चोकर ज्वेलरी फार छान दिसेल.
Image credits: social media
Marathi
फ्लोरल प्रिंट शिफॉन लेहेंगा डिझाइन
जॉर्जेट आणि शिफॉन फॅब्रिकमधील प्राजक्ताचा लेहेंगा मेंदी सेरेमनीसाठी परफेक्ट आहे. गळ्यात चोकर ज्वेलरी शोभून दिसेल.
प्राजक्ताचा आयव्हरी सीक्विन लेहेंगा फार सुंदर आहे. यावर गोल्डन रंगात थ्रेड वर्क करण्यात आलेले आहे. आयव्हरी सीक्विन लेहेंग्यावर हेव्ही ज्वेलरी फार सुंदर दिसेल.
Image credits: social media
Marathi
मल्टी कलर फ्लोरल हेव्ही लेहेंगा
पिकॉक रंगातील लेहेंग्यात प्राजक्ताचा स्टनिंग लुक खुलून दिसतोय. या लेहेंग्यावर प्राजक्ताने हाफ स्लिव्ह्ज ब्लाऊज परिधान केले आहे.